एक्स्प्लोर

Pune Crime: पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील साहिती रेड्डीने आयुष्य का संपवलं? बॉयफ्रेंडकडून त्रास, पोलिसांनी सांगितलं खरं कारण

Pimpri Chinchwad Girl death: साहिती ही आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. पोलिसांनी तिचा प्रियकर प्रणव राजेंद्र डोंगरे याला अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. सहिती कलुगोटाला रेड्डी (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सहिती (Sahiti Reddy) ही आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिने वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून ती राहत असलेल्या इमारतीच्या 15व्या मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या केली. या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमधील ताथवडे परिसरात एकच खळबळ उडाली होती. (Pune Crime)

पोलिसांच्या प्राथमिक तपासात साहिती रेड्डी हिच्या आत्महत्येविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्ही साहिती रेड्डी हिने आत्महत्या का केली याचा शोध घेत असताना तिच्या मैत्रिणीबद्दल माहिती मिळाली. साहितीने आत्महत्येपूर्वी या मैत्रिणीच्या मोबाईलवर एक व्हॉईस मेसेज केला होता. या व्हॉईस मेसेजमध्ये तिने आपल्या मोबाईलचा पासवर्ड आणि तो मोबाईल कुठे ठेवला आहे, हे सांगितले होते. त्यानुसार आम्ही साहिती रेड्डी राहत असलेल्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईल मिळाल्यानंतर साहितीने मैत्रिणीला पाठवलेला पासवर्ड टाकून मोबाईल ओपन केला. (Pimpri Chinchwad Crime)

त्यामध्ये साहिती रेड्डी हिने आत्महत्येचे कारण सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून तिच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रवण डोंगरे (वय 20) याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. प्रणव डोंगरे हा तिला प्रेमसंबंध तोडण्याची धमकी देत होता. तसेच तो आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. या त्रासामुळेच आपण आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे साहिती रेड्डी हिने सांगितले आहे. इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणींने ताथवडे परिसरातील राहत असलेल्या इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारुन 5 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. सुरुवातीला साहितीच्या आत्महत्येचे नेमके कारण पोलिसांना समजू शकले नव्हते. त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र,तब्बल महिनाभरानंतर या प्रकरणाचा तपास सुरु असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात आता पुढे काय कारवाई होणार, हे बघावे लागेल.

आणखी वाचा

जीवन संपवण्याआधी मैत्रिणीला पाठवली ऑडिओ क्लिप पण....3 तासांनी मिळेल अशी केली सेटींग, नंतर 15 व्या मजल्यावरून उडी, नेमकं काय घडलं?

प्रेमाचा द एन्ड... 42 मिनिटांची ऑडिओ क्लिप, 15 व्या मजल्यावरुन उडी; अखेर महिन्याभराने प्रियकराला बेड्या

पत्नीला शिवी दिली, नवऱ्याचं टाळकं सटकलं, चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 25 March 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 25 March 2025Sanjay Raut PC Nashik : देवेंद्र फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं,  राऊतांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Shihan Hussaini Passes Away: दोन सुपरस्टार्सचा गुरू, कराटे अन् तिरंदाजीत पारंगत असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी
दोन सुपरस्टार्सचा गुरू, कराटे अन् तिरंदाजीत पारंगत असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
Embed widget