एक्स्प्लोर

क्राईम बातम्या

Raigad News : पाण्यात पोहण्याचा मोह जिवावर बेतला; मुरुडमधील फणसाड डॅममध्ये मुंबईतील युवक बुडाला; अथक प्रयत्नानंतर बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढला
अंधेरीतील 11 मित्रांचा ग्रुप फिरायला गेला, पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही; डोळ्यादेखत एकाचा पाण्यात बुडून मृत्यू, मुरुडच्या फणसाड डॅमवरील घटना
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
Video: संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, डोक्यावर ओतली शाई; अक्कलकोटमध्ये गोंधळ
Video: संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, डोक्यावर ओतली शाई; अक्कलकोटमध्ये गोंधळ
धक्कादायक ! पैशांच्या वादातून तरुणाचा काटा काढला, मृतदेह शेतरस्त्यावर फेकला, परभणीतील आठवड्यातला तिसरा खून
धक्कादायक ! पैशांच्या वादातून तरुणाचा काटा काढला, मृतदेह शेतरस्त्यावर फेकला, परभणीतील आठवड्यातला तिसरा खून
Beed Dyanradha Multistate Suresh Kute Shop Clothes Worth Lakhs Stolen Theft Ongoing for Over a Month
बीडच्या तुरुंगात असलेल्या सुरेश कुटेच्या बंद दुकानातून लाखोंचे कपडे लंपास, दीड महिन्यांपासून घडतोय प्रकार
Ujjwal Nikam On Santosh Deshmukh Case: राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड; आता संतोष देशमुख प्रकरणाचं काय?, उज्जवल निकम म्हणाले...
राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड; आता संतोष देशमुख प्रकरणाचं काय?, उज्जवल निकम म्हणाले...
Nashik Crime: धक्कादायक! GST च्या कर्मचाऱ्याकडून कोट्यवधीची फसवणूक, नाशिकमधील एकाने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं
धक्कादायक! GST च्या कर्मचाऱ्याकडून कोट्यवधीची फसवणूक, नाशिकमधील एकाने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं
Akola News: 'एबीपी माझा'च्या बातमीचा दणका! दारू पिऊन बस चालवणाऱ्या अकोट आगारमधील चालक अन् वाहकाचं निलंबन, राज्य परिवहन महामंडळाची कारवाई
'एबीपी माझा'च्या बातमीचा दणका! दारू पिऊन बस चालवणाऱ्या अकोट आगारमधील चालक अन् वाहकाचं निलंबन, राज्य परिवहन महामंडळाची कारवाई
Radhika Yadav Murder Case: वडिलांनीच हत्येचा कट रचला होता, तिला दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करायचं होतं... राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर
वडिलांनीच हत्येचा कट रचला होता, तिला दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करायचं होतं... राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर
Chhatrapati Sambhajinagar Crime : समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर कर्मचाऱ्याकडून गोळीबार, 'पिस्तूल खरी की खोटी' दाखवताना गोळी झाडली अन् थेट एकाच्या पोटात घुसली; दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार
समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर कर्मचाऱ्याकडून गोळीबार, 'पिस्तूल खरी की खोटी' दाखवताना गोळी झाडली अन् थेट एकाच्या पोटात घुसली; दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार
Beed Crime News : उपसरपंचाला भर रस्त्यावर काठीने बेदम मारहाण; बीडच्या निपाणी टाकळी ग्रामसभेदरम्यान वाद, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
उपसरपंचाला भर रस्त्यावर काठीने बेदम मारहाण; बीडच्या निपाणी टाकळी ग्रामसभेदरम्यान वाद, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
Mumbai-Pune highway Accident : अचानक ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर निघाला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; दोन महिला ठार, चौघे गंभीर, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
अचानक ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर निघाला अन्...; भीषण अपघातात दोन महिला ठार, चौघे गंभीर, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
बीडमध्ये हिंसाचार थांबेचना; माजी सरपंचाचा तरुणावर कोयत्यानं हल्ला; युवक रुग्णालयात दाखल
बीडमध्ये हिंसाचार थांबेचना; माजी सरपंचाचा तरुणावर कोयत्यानं हल्ला; युवक रुग्णालयात दाखल
Chhatrapati Sambhajinagar News: कपडे काढत अमानुष मारहाण, कामगाराचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी परिसरातील थरकाप उडवणारी घटना
धक्कादायक! कपडे काढत अमानुष मारहाण, कामगाराचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी परिसरातील थरकाप उडवणारी घटना
Mumbai Crime News: मला किकी, पुकी अन् पत्नी म्हणायचा, शिक्षिकेच्या दाव्यानं खळबळ; मुंबईतील विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट
मला किकी, पुकी अन् पत्नी म्हणायचा, शिक्षिकेच्या दाव्यानं खळबळ; मुंबईतील विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट
धक्कादायक! चक्क दारूच्या नशेत एसटी चालवल्याचा प्रकार; प्रवाशांचा जीव धोक्यात, पंढरपूरवरून अकोटकडे निघालेल्या बसमधील घटना
धक्कादायक! चक्क दारूच्या नशेत एसटी चालवल्याचा प्रकार; प्रवाशांचा जीव धोक्यात, पंढरपूरवरून अकोटकडे निघालेल्या बसमधील घटना
Pune Crime News: तीन वर्षापासूनचे प्रेमसंबंध; घरातून विरोध; दोघांनी घेतला टोकाचा निर्णय, खडकवासला परिसरात गेले अन्... घटनेनं पुणे हादरलं
तीन वर्षापासूनचे प्रेमसंबंध; घरातून विरोध; दोघांनी घेतला टोकाचा निर्णय, खडकवासला परिसरात गेले अन्... घटनेनं पुणे हादरलं
स्कूटी पार्क करुन मॉलमध्ये शॉपिंगला गेले, मग पार्किंगमधून स्कूटी पळवली; नागपूरमधील तीन पोरींचा व्हिडीओ व्हायरल
स्कूटी पार्क करुन मॉलमध्ये शॉपिंगला गेले, मग पार्किंगमधून स्कूटी पळवली; नागपूरमधील तीन पोरींचा व्हिडीओ व्हायरल
कोर्लई समुद्र किनाऱ्यावर अखेर 'त्या' संशयित बोयाचा अवशेष सापडला; तर रायगडमध्ये 287 बोटी अनधिकृत, 637 बोटीचे मालक अद्याप सापडेना; पोलिसांची खळबळजनक माहिती
कोर्लई समुद्र किनाऱ्यावर अखेर 'त्या' संशयित बोयाचा अवशेष सापडला; तर रायगडमध्ये 287 बोटी अनधिकृत, 637 बोटीचे मालक अद्याप सापडेना; पोलिसांची खळबळजनक माहिती
Nashik Crime News : फेसबुकवर व्यवसायाचं आमिष दाखवलं, उकळले लाखो रूपये, तणावाखाली कृषी अधिकाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; नाशिकमधील धक्कादायक घटना
फेसबुकवर व्यवसायाचं आमिष दाखवलं, उकळले लाखो रूपये, तणावाखाली कृषी अधिकाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nagpur Crime : नागपुरातील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक; बनावट कागदपत्रे अन् खोटा स्टॉक दाखवत 9 कोटी रुपयांचा गंडा
नागपुरातील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक; बनावट कागदपत्रे अन् कंपनीचा खोटा स्टॉक दाखवत सुमारे नऊ कोटी रुपयांचा गंडा

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Advertisement

विषयी

Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)

Advertisement
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Anil Shinde  : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसेवाटपाचे आरोप
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसेवाटपाचे आरोप
Embed widget