एक्स्प्लोर

NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 

NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे.

NEET Exam 2026 : NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. CBIने NEET-UG 2026 परीक्षेतील बायोलॉजी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणातील आणखी एका कथित मास्टरमाइंडचा पर्दाफाश केला आहे. पुण्यातील वरिष्ठ बॉटनी शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्लीत अटक करण्यात आली आहे.

मनीषा पांढरेंनी बॉटनी आणि झूलॉजी विषयातील प्रश्न विद्यार्थ्यांना सांगितले

दरम्यान, CBI ने दिलेल्या माहितीनुसार, मांढरे या NTA कडून NEET-UG 2026 परीक्षेसाठी एक्सपर्ट म्हणून नियुक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळं त्यांना बॉटनी आणि झूलॉजी प्रश्नपत्रिकांपर्यंत संपूर्ण प्रवेश होता. एप्रिल 2026 दरम्यान मांढरे यांनी पुण्यातील मनीषा वाघमारेच्या माध्यमातून NEET परीक्षार्थींना संपर्क साधून स्वतःच्या पुण्यातील घरी विशेष कोचिंग क्लासेस घेतल्याचा आरोप आहे. या वर्गांमध्ये त्यांनी बॉटनी आणि झूलॉजी विषयातील प्रश्न विद्यार्थ्यांना सांगितले, वहीत लिहून घेतले तसेच पुस्तकांमध्ये मार्क करण्यास सांगितले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, यातील बहुतांश प्रश्न 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेतील प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळले.

या प्रकरणी आत्तापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात यश

दरम्यान, गेल्या 24 तासांत CBIने देशभरातील 6 ठिकाणी छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त साहित्याची सविस्तर तपासणी सुरू आहे. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून CBIने 12 मे 2026 रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विशेष पथके स्थापन करून देशभरात शोधमोहीम आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 5 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, इतर दोन आरोपींना पुणे न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन दिल्लीत नेण्यात आले आहे.

या प्रकरणाचा निष्पक्ष आणि व्यावसायिक तपास सुरू असल्याची CBI कडून माहिती

CBI च्या तपासात केमिस्ट्री आणि बायोलॉजी प्रश्नपत्रिका लीकचा मूळ स्रोत, तसेच लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना विशेष क्लासेससाठी एकत्र करणारे मध्यस्थ समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष आणि व्यावसायिक तपास सुरू असल्याचे CBIने स्पष्ट केले आहे. दरम्यान, सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक पॅटर्न समोर आला आहे. नीट घोटाळ्यातील आरोपींनी पेपर फोडण्यासाठी आपापसात विषय वाटून घेतले होते. 

महत्वाच्या बातम्या:

NEET Exam Paper Leak: रसायनशास्त्राचा प्राध्यापक ते NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड, सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या पी. व्ही. कुलकर्णीची संपूर्ण कुंडली!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget