एक्स्प्लोर

Nashik Crime News: ऑफिसमधून टॅब चोरला, तब्बल 200 नको 'ते' व्हिडीओ, अन् पुढे...; खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक मोठं कांड, नेमकं प्रकरण काय?

Nashik Crime News: भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच, नाशिक शहरात आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.

Nashik Crime News: भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचे महिलांवरील अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच, नाशिक शहरात आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका बड्या व्यावसायिकाच्या ऑफिसमधून टॅब चोरीला गेल्यानंतर, त्यातील सुमारे 200 वैयक्तिक आणि अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी सातपूर पोलीस आणि क्राईम ब्रँचने सापळा रचून चार संशयितांना अटक केली आहे. (Nashik Crime News)

Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?

नाशिकच्या सातपूर परिसरातील एका व्यावसायिकाच्या ऑफिसमधून काही दिवसांपूर्वी एक टॅब चोरीला गेला होता. हा टॅब ज्यांच्या हाती लागला, त्यांनी त्यातील डेटा तपासला असता त्यांना धक्कादायक गोष्टी आढळल्या. टॅबमध्ये एका महिलेसोबतचे (मैत्रिणीचे) अनेक खासगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ होते. या व्हिडिओचा आधार घेऊन संशयितांनी संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. "12 लाख रुपये द्या, अन्यथा हे सर्व 200 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू," अशी धमकी त्यांनी दिली.

Nashik Crime News: पोलिसांचा 'सिनेस्टाईल' पाठलाग आणि अटक

खंडणीच्या मागणीमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली. सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तात्काळ सूत्रे हलवली. खंडणीच्या रकमेपैकी 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलिसांनी चार संशयितांना रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी संशयितांचा 'सिनेस्टाईल' पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. सध्या या चौघांचीही पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. एका टॅबमध्ये तब्बल 200 अश्लील व्हिडिओ असणे, ही बाब पोलिसांसाठी संशयास्पद ठरली आहे. हे व्हिडिओ नेमके कोणाचे आहेत? त्यातील महिला कोण आहेत? आणि हे व्हिडिओ संमतीने बनवले आहेत की फसवणूक करून? या प्रश्नांमुळं आता खुद्द तक्रारदार व्यावसायिकाकडेही पोलिसांच्या संशयाची सुई वळली आहे. या स्कँडलची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातपूर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून, लवकरच आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या मुलावर SIT कडून प्रश्नांची सरबत्ती, पण मुलाचं सर्व प्रश्नांना आढेवेढे घेत एकच उत्तर; म्हणाला...

Ashok Kharat: एका तरुण मुलीचा मृत्यू, तिच्या कुटुंबियांना भीती दाखवून लुटलं; अशोक खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरच्या जमिनीबाबत धक्कादायक माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget