एक्स्प्लोर

Nashik Crime : गतिमंद मुलीसोबत बापाचं राक्षसी कृत्य, नाशिकमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

Nashik Crime News : नाशिकच्या शिंदे पळसे परिसरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गतिमंद मुलीसोबत बापाने राक्षसी कृत्य केले असून या प्रकरणी गुन्हा करण्यात आला आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. खासगी क्लासच्या शिक्षकाकडून 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आता शिंदे पळसे (Shinde Palse) गावात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नराधम पित्याने आपल्याच गतिमंद मुलीस मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडिता ही अल्पवयीन व गतिमंद आहे. पित्याने तिला घरात नेत मारहाण केली तसेच तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने नाशिकरोड पोलिसांकडे (Nashik Road Police) तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयिताविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून नातलगांकडूनच चिमुकलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. याआधीही जिल्ह्यात पित्याने चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आता महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.

खासगी क्लासच्या शिक्षकाकडून 10 वर्षीय मुलीचा विनयभंग

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिडको (Cidco) परिसरात खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच (Teacher) 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी मुलगी क्लासरूममध्ये एकटी होती. तेव्हा संबंधित शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. या प्रकारानंतर पीडित मुलगी क्लासवरून घरी आली. मात्र, दुसऱ्या दिवशी तिने क्लासला जाण्यास नकार दिला. यानंतर पीडितेच्या आईने तिला विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला असता पीडित मुलीने आईला आपबिती सांगितली. घटनेची माहिती मिळतच पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर संशयित शिक्षकाला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik : मुलीची छेड काढल्याने आईचा संताप, टवाळखोरांना खुर्चीने दिला प्रसाद, नाशिकच्या रणरागिणीचे होतेय कौतुक

Nashik Crime : क्रुरतेचा कळस.. सात वर्षीय चिमुरडा बेपत्ता; तीन दिवसांनी झुडपात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget