एक्स्प्लोर

Nandurbar Crime : ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; किरकोळ वाद विकोपाला

Nandurbar Crime : चेन्नईहून जोधपुरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे.

नंदुरबार : चेन्नईहून जोधपुरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला (Nandurbar Crime) झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार केल्याने प्रवासी जखमी झाले आहे. भुसावळवरून चढलेल्या एका प्रवाशाची दोन राजस्थानी प्रवाशांचा बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. 

दरम्यान या वादानंतर नंदुरबार रेल्वे स्टेशनवर उतरल्या त्या प्रवाशाने आपल्या काही सहकारी मित्रांना बोलवत या दोघांवर चाकूने हल्ल्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. यातील दोन्ही जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले असून ताप्ती गंगा एक्सप्रेस जोधपुरकडे रवाना झाली आहे. मात्र या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण बघायला मिळाले आहे. सध्या या घटनेचा तपास पोलीस करत असल्याचे बोलले जात आहे. 

फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी म्हणत ब्रँडेड घड्याळांची विक्री

फास्टट्रॅक कंपनीचे लोगो वापरून बनावट बनवलेले घड्याळ विक्रेत्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. यात तब्बल 1 लाख 75 हजार रुपयांचे जवळपास 200 घड्याळं जप्त करण्यात आले आहे. पुण्यातील शुक्रवार पेठेतील दुकानावर गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. भरत देवजीबाई प्रजापती असे अटक केलेल्या विक्रेत्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-5 यांना फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती शहरातील शुक्रवार पेठेत  फास्टट्रॅक कंपनीचे लोगो वापरून बनावट बनवलेले घड्याळ विकत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याच्या दुकानावर छापा टाकला. या विक्रेत्याने त्याच्या दुकानात फास्टट्रॅक कंपनीचे लोगो वापरून बनवलेले बनावटी मनगटी घड्याळे आढळून आले. या विक्रेत्याकडून एकूण 1 लाख 75 हजार 175 घड्याळं जप्त केली आहेत. त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

निलगायीची शिकार करणाऱ्या 12 जणांना अटक 

नीलगायची शिकार करून मटन खाणाऱ्या 12 जणांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रात वन विभागाने ही कारवाई केली आहे. या घटनेतील आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 15 दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या घटनेने परीसारत एकच खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar Land Row : पार्थ पवार जमीन व्यवहार: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, वडिलांचे हात वर
Railway Protest: 'अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्या', CSMT वरील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Local Masjid Bander : दोषींना वाचवण्यासाठी निष्पापांचा बळी Special Report
Mahayuti Rift: 'भाजप (BJP) मित्रपक्षांना गिळणारा राक्षस आहे', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा घणाघात
Parth Pawar Land Deal : पार्थच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांनी हात झटकले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
Embed widget