एक्स्प्लोर

आठ दिवसांपूर्वी नांदेड येथे खलिस्तानवादी अतिरेकी म्हणून पकडण्यात आलेला पंजाबी युवक निर्दोष

आठ दिवसांपूर्वी नांदेड येथे खलिस्तानवादी दहशतवादी म्हणून पकडण्यात आलेला पंजाबी युवकाला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

नांदेड : आठ दिवसांपूर्वी नांदेड येथे खलिस्तानवादी दहशतवादी म्हणून पकडण्यात आलेला पंजाबी युवक निर्दोष आहे. पंजाब पोलिसांनी कोर्टात रिपोर्ट दाखल करून त्याला सोडून दिले आहे. गुरपिंदरसिंग संतासिंग उर्फ ग्यानी असे या युवकाचे नाव असून पंजाब राज्यातील ता. गुरुसर जिल्हा मुक्तसर येथील तो रहिवाशी आहे. अटकेनंतर न्यायालयात हजर करून प्रवासी रिमांडवर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

7 फेब्रुवारी रोजी नांदेड येथील शिकारघाट परिसरात पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदरसिंग संतासिंग नावाच्या 33 वर्षीय पंजाबी युवकास खलिस्तानी दहशतवादी असल्याच्या संशयातून अटक केली होती. गुरपिंदर सिंग हा पंजाब राज्यातील ता. गुरुसर जिल्हा. मुक्तसर येथील राहिवाशी आहे. खलिस्तान जिंदाबाद संघटनेच्या चार दाहशतवाद्या विरोधात पंजाब येथे बंदी आदेश घालण्यात आलीय. त्यातील एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याने पंजाब पोलिसांना गुरपिंदरसिंग संतासिंग हा आमचा साथीदार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पंजाब पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा नांदेड यांनी संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदर सिंग याला नांदेड येथे अटक करून प्रवासी रिमांडवर घेऊन पंजाबला रवाना करण्यात आले. परंतु, पंजाब पोलिसांच्या पुढील तपासात गुरपिंदर सिंग हा युवक दोषी न आढळल्यामुळे पंजाब पोलिसांनी स्वतः कोर्टात रिपोर्ट दाखल करून तो निर्दोश असल्याचे सांगितले व त्याला सोडून देण्यात आले. या सर्व घटनेची माहिती एबीपी माझाला नांदेड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पंजाब येथील आयओ जसविंदर सिंग यांनी दिली.

पंजाबात गुन्हे अन् नांदेडमध्ये आश्रय गेल्या दोन वर्षापासून नांदेड शहरात गोळीबार, खून, खंडणी, गँगवार सारख्या घटनांमुळे सर्वसामान्य नांदेडकरांची घाबरगुंडी उडाली आहे. 1988, 1990 च्या काळात पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी धुडगूस घातला होता. त्यावेळी सरकारने कारवाई करत अनेकांना बेड्या घातल्या होत्या, तर अनेकांचा खात्मा केला होता. याच काळात शहरातील वाजीराबाद पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यावेळी मोंढा भागातील हॉटेलमध्ये खलिस्तानवादी अतिरेक्याला पकडण्यात आले होते. त्यानंतर पंजाब पोलिसांना वॉन्टेड असणारे गुन्हेगार नांदेडमध्ये आश्रयास येणे सुरूच आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज पाच तासांचा मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 25 मिनिटं उशिरा
Maharashtra Live News Updates: मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज पाच तासांचा मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 25 मिनिटं उशिरा
Raigad Car Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपुरमध्ये कराचा भीषण अपघात; दोन महिलांचा दुर्दैवी अंत; मनसेकडून आक्रमक पवित्रा, हॉटेलमध्ये तोडफोड, बॅनर फाडले
मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपुरमध्ये कराचा भीषण अपघात; दोन महिलांचा दुर्दैवी अंत; मनसेकडून आक्रमक पवित्रा, हॉटेलमध्ये तोडफोड, बॅनर फाडले
Rohini Paradhye Husband Social Media Post: माझी चिमणे...रीलस्टार रोहिणी पारध्येने आयुष्याचा दोर कापला; तिसऱ्या दिवशी बायकोसाठी नवऱ्याची पहिली पोस्ट, मनातलं सगळं बोलून गेला!
माझी चिमणे...रीलस्टार रोहिणी पारध्येने आयुष्याचा दोर कापला; तिसऱ्या दिवशी बायकोसाठी नवऱ्याची पहिली पोस्ट, मनातलं सगळं बोलून गेला!
Solapur Crime News: 'पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेला...'; बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, सगळे हळहळले!
'पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेला...'; बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, सगळे हळहळले!

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
Kolhapur Success Story: जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आकडेवारी समोर, मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र,मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Embed widget