एक्स्प्लोर

Mumbai-Pune Expressway Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात! दोन अवजड वाहनांचा अक्षरशः चक्काचूर; दोघांचा जागीचं अंत, मिसिंग लिंकवरील वाहतूकही विस्कळीत

Mumbai-Pune Expressway Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन अवजड वाहनांचा अतिशय भीषण अपघात झालाय. या अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झालाय.

Mumbai-Pune Expressway Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन अवजड वाहनांचा अतिशय भीषण अपघात (Mumbai-Pune Expressway Accident) झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची दाहकता बघता यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर मागून आलेल्या इर्टीगा गाडीने अपघातग्रस्त (Pune Mumbai Expressway Accident) वाहनाला ठोकर दिली, त्यातील दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. खालापूर फूड मॉल जवळ पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. (Pune Mumbai Missing Link Accident)

Pune Mumbai Missing Link : भीषण अपघातामुळं मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक बंद

दरम्यान, या भीषण अपघातामुळं मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक बंद ठेवण्याची वेळ आली. लोणावळ्यापासून मुंबईकडे जाणाऱ्या मिसिंग लिंकची वाहतूक द्रुतगती मार्गाने आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने वळवण्यात आली. परिणामी दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. आता अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेण्यात आली असून मिसिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. सुदैवाने या अपघाताने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र मुंबई-पुणे मिसिंग लिंक पुन्हा एकदा अपघातावरून चर्चेत आला आहे.

Bhandara news: भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 12 जण जखमी

धान वाहतूक करणारा ट्रक आणि बेलोरो गाडीत काल (रविवारी) दुपारी भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील खापा गावाजवळ भीषण अपघात झाला. त्यात दोघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. तर, 12 जण जखमी झालेत, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नागपूर इथं उपचार करण्यात येतं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बेलोरो गाडीचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्यानं मृतदेह त्यात फसला होता. अपघातग्रस्त बोलेरो गाडी ही मध्यप्रदेशातील असून, त्यामधून १४ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण रामटेककडून तुमसरमार्गे गोंदियाच्या दिशेनं जात होते. हेमलाल वरखडे (५६) आणि भूता सिरियाम (६७) असं मृत व्यक्तींचं नाव असून ते मध्यप्रदेशातील बैतूल येथील आहेत. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

मात्र राज्यभरात होणार अपघाताचं सत्र हे चिंतेचं कारण मानलं जात असून यावर वेळीच उपाययोजना होणं आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया आता सर्वसामान्यांमधून उमटत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

Embed widget