एक्स्प्लोर

लंडनहून येताच हवाई सुंदरीला घरी नेऊन अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी पायलटला अटक

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीचे नाव देवाशिष शर्मा असे असून तो व्यावसायिक पायलट आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदीच्या मुद्द्यावरुन मिरा भाईंदरमधील वातावरण तापलं असताना आता, मिरा भाईंदर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला एअर होस्टेसने तिच्या सहकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. महिला एअर होस्टेसचा (Air hostess) सहकारी हा पेशाने पायलट आहे, त्यावर गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. लंडन दौऱ्यारील फ्लाईटने मायदेशी परतल्यानंतर आरोपीने स्वत:च्या घरी नेत हवाई सुंदरीवर अत्याचार केल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी (Police) अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीचे नाव देवाशिष शर्मा असे असून तो व्यावसायिक पायलट आहे. पीडिता व आरोपी दोघेही मीरा रोड परिसरात राहत असून दोघांमध्ये पूर्वीपासूनच व्यावसायिक परिचय होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकत्र लंडनहून विमान प्रवास केला होता, लंडनहून परतल्यानंतर देवाशिष शर्माने पीडितेला तिच्या घरी न जाता स्वतःच्या घरी येण्याचा आग्रह केला. तिने सहकाऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवत त्याचे घर गाठले. पण तिथे गेल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीच्या आधारे नवघर पोलिस ठाण्यात आरोपी पायलट देवाशिष शर्मा याच्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी, न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सर्व पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. पोलिसांनी संबंधित महिला एअर होस्टेसचे जबाब नोंदवले असून इतर साक्षीदारांची चौकशीही केली जात आहे. या घटनेमुळे एअरलाइन इंडस्ट्रीत आणि स्थानिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

Video: सूरज चव्हाणांचा राजीनामा, छावाच्या प्रदेशाध्यांची रुग्णालयातून प्रतिक्रिया; तू संत नाहीस, तर मी शांत नाही

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget