एक्स्प्लोर

जेलमध्ये राहून कैद्याने केली लाखो रुपयांची हेराफेरी

सायबर गुन्ह्यात तुरुंगात असणाऱ्या या अमरने तुरुंगात राहून वेबसाईट हॅक करून लाखो रुपयांची हेराफेरी केली आहे.

बीड : जेलमध्ये चोरून कोणी दारू सिगारेट नेल्याची अनेक बातम्या आपण ऐकल्या आहेत.  मात्र चक्क जेलमध्ये राहून एक कैदी लाखो रुपयांची हेराफेरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  घटना जरी उज्जैन जेलमध्ये असली तरी हा कैदी मात्र बीडचा आहे.

अमर अग्रवाल असे उज्जैन कैद्याचे नाव आहे.  सायबर गुन्ह्यात तुरुंगात असणाऱ्या या अमरने तुरुंगात राहून वेबसाईट हॅक करून लाखो रुपयांची हेराफेरी केली आहे. विशेष म्हणजे स्वतः जेलर आणि पोलिस यांनी  अमरकडून हे काम करून घेतले आहे. स्वतः अमर अग्रवालने याचा एक व्हिडीओ करून तो व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओमुळे  जेलमध्ये चालू असलेल्या या खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. 

अमर अग्रवालचा प्रवास मोठा रंजक आहे.  सायबर क्राईममध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत तो हा अमर अग्रवाल नसून त्याचे नाव कृष्णा केसकर आहे. बीड जवळच्या हिवरा पहाडीच्या या ठगाने केवळ महाराष्ट्रात आणि देशातच नाही तर देशाबाहेरील लोकांना देखील ऑनलाइन गंडा घातलाय.

कृष्णा केसकरचा अमर अग्रवाल बनण्याचा प्रवास हा एका फ्रॉड लग्नापासून सुरू झाला.  त्याने 2017 मध्ये ऑनलाइन मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून एका आयटी प्रोफेशनल तरुणीशी ओळख करत आपण अमर अग्रवाल असून कॅलिफोर्नियात एका कंपनीचे सीईओ असल्याचे सांगत लग्न करण्यासाठी यूएसएला येण्यास सांगितले. व्हिजा आणि  तिकिटांसाठी चार लाख रुपये उकळून तिची फसवणूक केली. या प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती.
 
मागच्या तीन वर्षापासून कृष्णा केसकरला त्याचे कुटुंबीय भेटू शकले नाहीत. हिवरा पहाडीला एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याचा कुटुंब हात तीन भावंडांमध्ये कृष्णा हा सर्वात जास्त शिकलेला मात्र केवळ झटपट पैसे कमावण्याचा नादामध्ये कृष्णा आज केवळ राज्यातच नाही तर देशांमधला सायबर क्राईमच्या टॉप मोस्ट गुन्हेगार ठरला आहे.

संबंधित बातम्या :

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Embed widget