एक्स्प्लोर

डी-गँगशी संबंध असलेल्या दोघांना अटक, छोटा शकीलच्या सोबतीने गैरव्यवहार, NIA ची कारवाई 

 NIA Arrested two links with D-Gang : छोटा शकील आणि दोघांत महिनाभरापूर्वी हा व्यवहार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एनआयएचे पथक त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करणार आहे.

NIA Arrested two links with D-Gang : NIA टीमने गुरुवारी चार दिवसांच्या चौकशीनंतर गुंड छोटा शकील यांच्यात मनी ट्रेलचा व्यवहार आढळून आल्यानंतर गुरूवारी दोघांना अटक केली. सुत्रांच्या माहितीनुसार आरिफ अबू बकर शेख आणि शकील अबू बकर शेख उर्फ ​​शब्बीर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मुंबईतील ओशिवरा येथील रहिवासी आहेत. त्यांच्यात महिनाभरापूर्वी हा व्यवहार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एनआयएचे पथक त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करणार आहे.

छोटा शकीलसोबत मनी ट्रेल सापडल्यानंतर NIA कडून दोघांना अटक
एनआयएच्या पथकाने मुंबई आणि उपनगरात 29 ठिकाणी छापे टाकले. 21 वेगवेगळ्या लोकांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले. हे एकतर साक्षीदार होते, 93 बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये निर्दोष सुटले होते. एनआयएचे पथक गेल्या 4 दिवसांपासून मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 जणांची चौकशी करत होते. दरम्यान, माहीम दर्गा ट्रस्टी सुहेल खांडवानी, सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, गुड्डी पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, अजय गोसालिया, कय्युम शेख, समीर हिंगोरे यांना चौकशीनंतर सोडण्यात आले.

29 पथकांचे विविध ठिकाणी छापे
सोमवारी पहाटे छापेमारी सुरू झाली, यावेळी NIA, CRPF आणि स्थानिक पोलिसांसह प्रत्येकी 8 ते 9 अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या 29 पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. माहीम, नागपाडा, ग्रँट रोड, सांताक्रूझ, अँटॉप हिल, वांद्रे, मीरा रोड, परळ यासह इतर ठिकाणे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने छापा टाकण्यासाठी देशभरातील सर्व राज्यांतील एनआयएचे अधिकारी एक दिवस अगोदर मुंबईत पोहोचले. यापूर्वी, एनआयएने दाऊद इब्राहिम कासकर उर्फ ​​दाऊद भाई, त्याचा भाऊ हाजी अनीस उर्फ ​​अनीस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ ​​छोटा शकील, जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना, इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ टाइगर मेमन यांच्या विरोधात गुन्हेगारी कट आणि UAPA कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. 

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी, NIA चा आरोप
तपास यंत्रणेने आरोप केला की, दाऊदने भारत सोडल्यानंतर, त्याच्या जवळचे सहकारी, नातेवाईक यांच्यामार्फत आपल्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली. दाऊद आणि टायगर मेमन हे 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
Embed widget