एक्स्प्लोर

Latur News : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! लातूरमध्ये दिव्यांग महिलेवर अत्याचार

Latur News Update : लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिव्यांग महिलेवर अत्याचार करण्यात आले आहेत. पीडित महिला ही कर्णबधीर आणि मुकबधीर आहे. तिच्या असहाय्यतेच्या फायदा घेत संशयितांने तिच्यावर अत्याचार केले आहेत.

Latur News Update : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना लातूरमध्ये (Latur) घडली आहे. एका दिव्यांग महिलेवर ( Disabled woman) अत्याचार (Sexual assault ) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे. 

लातूर (Latur) जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिव्यांग महिलेवर अत्याचार करण्यात आले आहेत. पीडित महिला ही कर्णबधीर आणि मुकबधीर आहे. तिच्या असहाय्यतेच्या फायदा घेत संशयितांने तिच्यावर अत्याचार केले आहेत. या घटनेनंतर पीडित महिला आपल्या नातेवाईकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. परंतु, पोलिसांनी पीडितेची तक्रार घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.  अखेर नातेवाईक आणि एका सामाजिक संस्थेच्या रेट्यामुळे पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल करून घेतला, अशी माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी ही धक्कादायक घटना घडली आहे. सहा दिवसांपूर्वी दिव्यांग तरुणीवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार केले. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ गातेगाव पोलीस ठाणे गाठत संशयितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. 

पीडितेवर काय अन्याय झालाय हे सांगंण्यास सक्षम नसलेल्या या तरुणीच्या सांगण्यावरून नेमका काय गुन्हा दाखल करावा असा पेच गातेगाव पोलिसांसमोर पडला होता. त्यामुळे गातेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी बराच वेळ घेतला. यामुळे पीडितेचे मेडिकल होऊ शकले नाही. निर्धार सेवाभावी संघटना आणि नातेवाईकांनी लातूरचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि  आरोपीचा शोध घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांकडून आंदोलन मागं घेण्यात आलं. गातेगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेचे नातेवाईक आणि नागरिकांमधून होत आहे. 

महत्वाच्या बातम्या

Mumbai : धक्कादायक! मुंबईच्या भांडूप परिसरात नऊ वर्षीय मुलीवर तिघांकडून अत्याचार, दोघांना अटक 

धक्कादायक! आश्रमात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नवी मुंबईतील चर्चमधील घटनेने खळबळ  

महत्त्वाच्या बातम्या

एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget