एक्स्प्लोर

Kunal Raut : कुणाल राऊत यांची पोलीस कोठडीत तब्येत बिघडली! मेयो रुगणालयात दाखल

Nagpur News : पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊत यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.

Kunal Raut News Update : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे (Maharashtra Youth Congress) अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांची पोलीस कोठडीत (Police Custody) तब्येत बिघडली आहे. कुणाल राऊत यांची (Kunal Raut Health) तब्येत बिघडल्याने त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut Health Update) यांना मेयो रुगणालयात (Mayo Hospital Nagpur) म्हणजे इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (Indira Gandhi Government Medical College & Hospital) उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे. कुणाल राऊत यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.

कोठडीत कुणाल राऊत यांची तब्येत बिघडली

पोलीस कोठडीत पोटदुखीच्या तक्रारीनंतर कुणाल राऊत मेयोमध्ये सोमवारी रात्री उशिरा उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयाने सोमवारीच कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या फलकांचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयाने कुणाल राऊत यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे बुधवारपर्यंत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असताना त्यांनी तब्येत बिघडली आहे.

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Youth Congress) कुणाल राऊत (Kunal Raut) यांना नागपूर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. कुणाल राऊत हे राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे सुपुत्र आहेत. कुणाल राऊत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान मोदींच्या पोस्टर्सवर काळं फासलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे.

भाजपकडून जोरदार आंदोलन

पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासण्याचं प्रकरणी भाजपकडून सोमवारी जोरदार आंदोलन करण्यात आलं. भाजपने हे प्रकरण उचलून धरत सोमवारी जिल्हा परिषदेच्या समोर जोरदार आंदोलन केलं. नागपूर जिल्हा परिषद समोर रस्त्यावरील वाहतूक भाजप कार्यकर्त्यांनी रोखून धरत रस्ता रोको आंदोलन केलं. नागपूरच्या जीपीओ चौक आणि उच्च न्यायालयाला जोडणारा हा रस्ता भाजप कार्यकर्त्यांनी अडवून धरला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kunal Raut : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासल्याचं प्रकरण

महत्त्वाच्या बातम्या

मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता

Embed widget