एक्स्प्लोर

Kalyan : ज्वेलर्स मित्रालाच घातला गंडा, 35 लाखांचे सोने लंपास करणारा भामटा गजाआड

नवीन ज्वेलर्सचे दुकान उघडणार असल्याचे सांगत एक इसम ज्वेलर्सचा व्यवसाय असलेल्या आपल्याच मित्राकडून तब्बल 35 लाख रुपयांचे जवळपास 700 ग्राम वजनाचे दागिने घेऊन पसार झाला होता. या प्रकरणी डोंबिवली राम नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला होता.

 कल्याण- डोंबिवली :  आपण ज्वेलर्सचे नवं दुकान उघडणार असल्याचं सांगून एका भामट्यानं डोंबिवलीतल्या आपल्याच ज्वेलर्स मित्राकडून 35 लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला होता. डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी या प्रकरणी त्या भामट्याला अटक करून त्याच्याकडून 400 ग्रॅम वजनाचे 35 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. त्या भामट्याचं नाव विश्वनाथ जगताप असं आहे.

नवीन ज्वेलर्सचे दुकान उघडणार असल्याचे सांगत एक इसम ज्वेलर्सचा व्यवसाय असलेल्या आपल्याच मित्राकडून तब्बल 35 लाख रुपयांचे जवळपास 700 ग्राम वजनाचे दागिने घेऊन पसार झाला होता. या प्रकरणी डोंबिवली राम नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी या भामट्याचा माग काढत त्याला अटक केली आहे. त्याचाकडून 700 ग्राम वजनाचे 35 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

विश्वनाथ जगताप अस या भामट्यांचं नाव आहे. डोंबिवली पूर्वेत राहणारे अजय जैन यांचे ज्वेलर्स  दुकान आहे. याच परिसरात राहणारा विश्वनाथ जगताप यांचा जैन यांच्याशी परिचय होता. याचा फायदा घेत विश्वनाथ याने आपल्याला नवीन ज्वेलर्स चे दुकान सुरू करायचं आहे असे सांगत  जैन यांच्याकडून 35 लाख रुपयांचे जवळपास 700  ग्राम वजनाचे दागिने घेतले होते. मात्र बरेच दिवस उलटले तरी विश्वनाथ दागिने परत देत नव्हता काही दिवसांनी विश्वनाथ पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अजय जैन यांनी या प्रकरणी राम नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. 

तपासादरम्यान विश्वनाथ पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे  रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने पुणे येथे जाऊन आरोपीला अटक करत  आरोपीकडून चोरी केलेले 35 लाख किंमतीचे 700 ग्राम वजनाचे दागिने देखील हस्तगत केले. अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्याकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
Embed widget