एक्स्प्लोर

गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी बॉयफ्रेंड बनला चोर; शोरूममधून लंपास केला एक लाखांचा मोबाईल, बंटी बबली पोलिसांच्या ताब्यात

Kalyan Crime News : गर्ल फ़्रेंडला इंप्रेस करण्यासाठी बॉयफ्रेंडने असे काही कृत्य केलंय की त्याला सरळ तुरुंगात जावं लागलंय. यात या प्रियकराने एका डिजिडल शॉपमधून विक्रीसाठी ठेवलेला मोबाईलच लांपास केलाय.

Kalyan News : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं, हे वाक्य कायम आपण ऐकत अथवा वाचत असतो. बरेचदा त्याची प्रचितीही येते. मात्र, प्रेमात आपल्या गर्ल फ़्रेंडला इंप्रेस करण्यासाठी बॉयफ्रेंडने असे काही कृत्य केलंय की त्याला सरळ तुरुंगात जावं लागलंय. यात या प्रियकराने एका डिजिडल शॉपमधून विक्रीसाठी ठेवलेल्या एक लाख दहा हजराचा मोबाईल लांपास केलाय.

विशेष बाब म्हणजे या घटनेत त्याची प्रेयसी देखील सहभागी असल्याची घटना उघड झाली आहे. कल्याण (Kalyan Crime News) पूर्वेतील मॅट्रो मॉल मधील रिलायंस डिजिडल शॉपमध्ये ही चोरीची घटना घडलीय. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रेयसीला लेस्टस मोबाईलची गरज, प्रियकराचे वाट्टेल ते धाडस

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रेमीयुगल ठाण्यातील एकाच खाजगी कंपनीत कामाला आहे. ऑफिस कामासाठी लेस्टस व्हर्जन असलेल्या  मोबाईलची गरज असल्याचे सांगून त्यांनी ही चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सागर साहू (रा.साकीनाका, मुंबई) आणि प्रियंका मेनन (रा. कल्याण) असे अटक केलेल्या प्रेमीयुगलाचं नाव आहे. अनोखळी मुलगा आणि मुलगी मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने शॉपमध्ये आले होते. त्यावेळी सिक्युरिटी पॉडवर विक्रीसाठी ठेवलेला एक लाख दहा हजार किमतींचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल ठेवला असता, हाच मोबाईल दोघांनी प्लॅन करून  चोराला.

आपल्यावर कोणी लक्ष देत नसल्याचे पाहून त्या मुलीने मोबाईल तिच्या बॅगेत टाकला. मात्र, मोबाईल लंपास करतानाच चित्रीकरण शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोबाईल चोरीला गेल्याचे समजल्यावर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात मुलगा आणि मुली विरोधात गुन्हा दाखल केला.

बंटी बबली पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात मुलगा आणि मुलीची ओळख पटवून तपास सुरू केला असता,  सागर  आणि प्रियंका हे दोघे ठाण्यातील एका कन्सलस्टन ऑफिसमध्ये कामाला असतानाच दोघांचे प्रेमसंबंध जुळले. तसेच ऑफिस कामासाठी प्रियंकाला लेस्टस मोबाईलची गरज होती. मात्र, तो मोबाईल एक लाखांच्या वर किमतींचा असल्याचे त्यांची ऐपत घेण्याची नव्हती, असे असूनही दोघांनीही पहिल्यादा चोरीच धाडस करून हा मोबाईल चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली असून 18 ऑगस्ट रोजी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

bunty shelke Vs Pravin Datake :मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके विरुद्ध भाजपचे प्रवीण दटके लढतSalman Khan Threat Call   5 कोटी न दिल्यास धमकीचा मेसेज,  लॉरेन्स बिष्णोईच्या भावाच्या नावाने खंडणीची मागणीPolitical Poem Maharashtra : सोलापूरचे कवी अंकुश आरेकर यांची राजकीय कविता, सब घोडे बारा टक्केABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Satej Patil: मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Embed widget