एक्स्प्लोर

Hingoli Crime: प्रेमप्रकरणात पोलिसांनीच काढला काटा! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, PCI अधिकाऱ्यासह 9 जणांवर गुन्हा

सामान्यपणे प्रेमप्रकरणाला विरोध असलेल्या कुटुंबात तरुणाला घरच्यांकडून विरोध होतो. पण इथे पोलिसांमुळे तरुणानं गळफास घेतल्याचं समोर आलंय

Hingoli crime:  हिंगोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेम प्रकरणातून पोलिसांकडून त्रास झाल्याने तरुणानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीये. आत्महत्येचं कारण ठरणाऱ्या पीएसआय अधिकाऱ्यासह 9 जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

हिंगोली जिल्ह्यातील पानकरेर गाव येथील आकाश देशमुख याचे जालन्यातील पिंपळगावच्या एका मुलीवर प्रेम होतं. तर प्रेमातून दोघांनी पळून जाण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु यासाठी पोलीस अधिकाऱ्यासह नऊ जणांनी तरुणास त्रास दिला होता. याच त्रासाला कंटाळून तरुणाने पानकनेर गावच्या शिवारात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पीसीआय संभाजी खाडे या अधिकाऱ्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

प्रेमप्रकरणाचा पोलिसांनीच काढला काटा?

सामान्यपणे प्रेमप्रकरणाला विरोध असलेल्या कुटुंबात तरुणाला घरच्यांकडून विरोध होतो. काही घटनांमध्ये तर प्रेमप्रकरणात तरुणाला धमकावण्याचे किंवा हिंसेचेही प्रकार झाल्याचे अनेक वृत्त समोर आल्याचे दिसतात. मात्र, हिंगोलीच्या या प्रेमप्रकरणाचा पोलिसांनीच काटा काढल्याचं समोर येत आहे. प्रेमप्रकरणात पोलिसांच्या दबावासह त्रास वाढल्यानं कंटाळून तरुणानं आत्महत्या केली. शिवारात झाडाला लटकत जीव संपवल्याचे सूत्रांनी सांगितलं असून त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या PSI अधिकाऱ्यासह ९ जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहित महिलेची तरुणाकडून निर्घृण हत्या

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत प्रियकराने चक्क विवाहित महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत तिची हत्या केली आहे. ही घटना यवतमाळच्या राळेगाव (Crime Newsपरिसरातील पिंपरी दुर्ग येथील खदानी जवळ घडली आहे. तर ही घटना उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

किरकोळ वाद विकोपाला; विवाहित महिलेची तरुणाकडून निर्घृण हत्या, नेमकं प्रकरण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

One Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaAkhil Chitre Join UBT Shivsena | मनसेच्या अखिल चित्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश आदित्य ठाकरे म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Embed widget