एक्स्प्लोर

तहसीलदार अन् निवृत्त तलाठ्याच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचं पाऊल; घटनेपूर्वी व्हिडिओ बनवत कारणही सांगितलं

Hingoli News :हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सुकळी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुकळी येथील एका 28 वर्षीय तरुणाने तहसीलदार, निवृत्त तलाठी यांच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे.

Hingoli Crime News : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सुकळी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुकळी येथील कृष्णा चंद्रवंशी या 28 वर्षीय तरुणाने कळमनुरीचे तहसीलदार, निवृत्त तलाठीसह त्यांच्या पत्नीच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. मृत कृष्णा चंद्रवंशी या तरुणाने आज आत्महत्या (Suicide) करत आपले आयुष्य संपवले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी मयत कृष्णा चंद्रवंशी यांनी एक व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला आहे. ज्यामध्ये आत्महत्येचे कारण काय आणि आत्महत्यास कोण कोण जबाबदार आहे, याचा स्पष्ट उल्लेख त्यात केला आहे. हा संपूर्ण प्रकार उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा (Crime News) अधिक तपास सध्या करत आहेत. 

तहसीलदार अन् निवृत्त तलाठ्यांच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचं पाऊल

या घटनेतील मयत कृष्णा चंद्रवंशी यांच्या वडिलांची चार एकर शेती ईसापुर धरणामध्ये सरकारने अधिगृहीत केलीय. ती शेती धरणातील पाणी ओसरल्यानंतर गाळपेरा करण्यासाठी मूळ मालक असलेल्या चंद्रवंशी यांना किंवा त्यांच्या वारसदारांना द्यावी, अशी मागणी कृष्णा चंद्रवंशी यांनी केली होती. परंतु तहसीलदार यांनी गाळपेऱ्यासाठी जमीन मागण्याच्या कारणावरून वारंवार खोटे गुन्हे दाखल केले. सोबतच तहसीलमध्ये बोलवून आर्थिक आणि  मानसिक त्रास दिला, असा आरोप या व्हिडिओमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी कृष्णा चंद्रवंशी यांनी केला आहे. हा संपूर्ण प्रकार उजेडात येताच किरकोळ वाद विकोपाला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून चंद्रवंशी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  

......तोपर्यंत मृतदेहाचा अंत्यविधी केला जाणार नाही!

या आत्महत्येस तहसीलदार आणि निवृत्त तलाठी यांची पत्नीसह आणि मुलगा जबाबदार असल्याचे कृष्ण चंद्रवंशी याने या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे. तहसीलदार यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहाचा अंत्यविधी केला जाणार नाही आणि मृतदेह ताब्यात सुद्धा घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मयत कृष्ण चंद्रवंशी यांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. या प्रकरणी आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाचा बातम्या 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime News: वेतनाचे पैसे वळवले स्वतःच्या बँक खात्यात; पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाखांवर डल्ला; PSIसह चौघांवर गुन्हा, लातूर पोलिस दलातील घटना
वेतनाचे पैसे वळवले स्वतःच्या बँक खात्यात; पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाखांवर डल्ला; PSIसह चौघांवर गुन्हा, लातूर पोलिस दलातील घटना
Maharashtra Live Blog Updates:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: अशोक खरातसोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या?, तेजस्वी सातपुतेंचे धडाधड प्रश्न; रुपाली चाकणकर म्हणाल्या...
खरातसोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या?,सातपुतेंचे धडाधड प्रश्न; चाकणकर म्हणाल्या...
Pune Crime Nasrapur Case: जिथे स्वातंत्रवीर सावकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथेच नराधमांची होळी व्हावी; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
जिथे स्वातंत्रवीर सावकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथेच नराधमांची होळी व्हावी; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
Embed widget