एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Cyber Attack on India Live Updates : भारतावर सायबर हल्ला; ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक, पाहा प्रत्येक अपडेट

Cyber Attack on India Live Updates : ठाणे (Thane Police) शहर पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. हॅकरने वेबसाइट हॅक केली आहे, त्यांनी भारत सरकारसाठी संदेश लिहिला आहे.

Key Events
Cyber attack on India Live updates Prophet row International hackers DragonForce Malaysia launch series of cyber attacks on India against Nupur Sharma’s statement opspatuk Cyber Attack on India Live Updates : भारतावर सायबर हल्ला; ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक, पाहा प्रत्येक अपडेट
Cyber attack

Background

Thane Police Official Website Hack : भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक (Cyber Attack) करण्याचं आवाहन केलं. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच संदेश हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्यानंतर दिला आहे. 

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "या ग्रुपनं 'opspatuk' किंवा प्रतिहल्ला (StrikeBack) हे ऑपरेशन सुरू केलं असून, त्याचा अर्थ स्ट्राईक बॅक असा होतो. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक (Website Hack) झाल्या आहेत. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच एक संदेश सर्व वेबसाईटवर देण्यात येत आहे. यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील शक्यता आहे."

गेल्या काही दिवसांपासून देशात मंदिर-मशीद मुद्दा चांगलाच तापला आहे. तसेच मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्यावरील टिप्पणी प्रकरणामुळं देशात अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्यासह मुस्लिम समाजातील दिग्गजांनी देशात मुस्लिम असुरक्षित असल्याची वक्तव्य केली आहेत. 

दरम्यान, राज्य सरकारच्या गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. सध्या ठाणे पोलिसांची वेबसाईट रिस्टोअर करण्याचं काम सुरु आहे. 

जगातील मुस्लिमांची माफी; वेबसाईट हॅक झाल्यानंतर हॅकर्सचा मेसेज 

ठाणे शहर पोलिसांच्या (Thane Police) अधिकृत संकेतस्थळावर लिहिलेल्या संदेशात याची नोंद करण्यात आली आहे. हॅकर्सनी लिहिलं आहे की, "भारत सरकार, तुम्ही इस्लामच्या संदर्भात वारंवार अडथळे आणता, तुम्हाला सहिष्णुता दिसत नाही, जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही."

नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईटही झाली होती हॅक

दोन दिवसांपूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (Institute Of Science) शासकीय विज्ञान महाविदयालयाची वेबसाईट हॅक झाली होती. याची जबाबदारीही ड्रॅगन फोर्स ऑफ मलेशिया या संघटनेन (Dragon Force Of Malsiya) घेतल्याची माहिती त्यावेळी मिळाली होती. यात भारताविरुद्ध मोहीमेचा (anti India campaign) भाग म्हणून साईट हॅक केल्याचा मेसेजचा त्या वेबसाईटवर उल्लेख करण्यात आला आहे.

12:22 PM (IST)  •  14 Jun 2022

Thane Police Official Website Hack : भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

Thane Police Official Website Hack : पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "या ग्रुपनं 'opspatuk' किंवा प्रतिहल्ला (StrikeBack) हे ऑपरेशन सुरू केलं असून, त्याचा अर्थ स्ट्राईक बॅक असा होतो. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक (Website Hack) झाल्या आहेत. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच एक संदेश सर्व वेबसाईटवर देण्यात येत आहे. यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील शक्यता आहे."

12:21 PM (IST)  •  14 Jun 2022

Thane Police Official Website Hack : ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

Thane Police Official Website Hack : दोन दिवसांपूर्वी नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक (Cyber Attack) करण्याचं आवाहन केलं. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच संदेश हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्यानंतर दिला आहे. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | ABP Majha
Shiv Sena Symbol Case: धनुष्यबाण कोणाचा? Supreme Court मध्ये 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी, Thackeray गटाचं भवितव्य ठरणार?
Pune Land Deal: 'मी कामाचा माणूस, चुकीचं खपत नाही', Deputy CM Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण
Jarange Murder Plot: 'Dada Garud शी संबंध नाही, दलितांचा बळी देऊ नका', Kanchan Salve आक्रमक
Bihar Polls 2025 : Chiraiya चे BJP उमेदवार Lalbabu Prasad Gupta पैसे वाटताना कॅमेऱ्यात कैद? FIR दाखल.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Embed widget