एक्स्प्लोर

Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...

मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्या अनुषंगाने लुक आउट नोटीसही जारी करण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केलीये . 

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गुरुनेल सिंग यांच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरियाणाच्या कत्तल जेलमध्येच गुरुनेल हा आरोपी जिशान-अख्तरच्या संपर्कात होता . त्यावेळी जीशान अख्तरने त्याला परदेशात पाठवतो असे सांगत हत्येच्या कटात सामील करून घेतल्याचा धक्कादायक खुलासा सूत्रांनी केला आहे . हा हल्ला होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच शुभम हा भूमिगत झाला . तर जीशान-अख्तरही राज्याबाहेर पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीय . मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्या अनुषंगाने लुक आउट नोटीसही जारी करण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केलीये . 

परदेशात पाठवण्याचा आश्वासन

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गुरुनेल सिंग यास मुंबई पोलिसांनी अटक केली होती . त्याच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती हाती लागली आहे . गुन्हेगारीचा इतिहास असणाऱ्या गुरुनेल सिंग हा हरियाणाच्या जेलमध्ये असतानाच आरोपी जीशान-अख्तरच्या संपर्कात आला होता . त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याने भारतात न राहण्याची इच्छाही बोलून दाखवली होती . त्यावेळी जीशान अख्तरने त्याला परदेशात पाठवण्याचा आश्वासनही दिले होते . याच दरम्यान जीशान अख्तरने गुरुनेलला  हत्येच्या कटात सहभागी करून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली . तसेच बाबा सिद्दकी यांच्या हत्येचा कट यशस्वी झाल्यानंतर आरोपी जीशान अख्तरने गुरुनेल्ला प्रदेशात पाठवण्यात येईल असेही सांगितले होते . 

ऐनवेळी दिला गुलिगत धोका

परदेशात पाठवण्याचं आश्वासन डेट हत्त्याच्या गटात सामील करून घेतले खरे . मात्र घडलं नेमकं उलट . बाबा सिद्ध की यांच्या हत्येनंतर गुरुनेल हा पोलिसांच्या हाती लागला मात्र शुभम आणि जी शान अख्तर हे पळून जाण्यात यशस्वी ठरले . हा हल्ला होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच शुभम हा भूमिगत झाला . तर जी शान अख्तरही राज्याबाहेर पडून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्या अनुषंगाने लूक आउट नोटीसही जारी करण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केली आहे .

लॉरेन्स बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली-

लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीच पोस्टमध्ये केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Katol Vidhan Sabha: लोकसभेला विशाल पाटलांनी मैदान मारलं, आता विधानसभेला विदर्भातील 'या' मतदारसंघात काँग्रेसचा सांगली पॅटर्न?
लोकसभेला विशाल पाटलांनी मैदान मारलं, आता विधानसभेला विदर्भातील 'या' मतदारसंघात काँग्रेसचा सांगली पॅटर्न?
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचा नेता उत्तररात्री पावणेदोनला अंतरवाली सराटीत, गुप्त खलबतं, भाजपकडून मनधरणीच्या हालचाली?
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचा नेता उत्तररात्री पावणेदोनला अंतरवाली सराटीत, गुप्त खलबतं, भाजपकडून मनधरणीच्या हालचाली?
Nashik Honor Killing Case: आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा घेतला जीव; ऑनर किलिंग प्रकरणी जन्मदात्या पित्याला जन्मठेप
आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा घेतला जीव; ऑनर किलिंग प्रकरणी जन्मदात्या पित्याला जन्मठेप
Rajshree Munde Car Accident: धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange- Radhakrushna vikhe Patil : मध्यरात्री मनोज जरांगे, राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :17 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHAABP Majha Headlines : 9 AM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Katol Vidhan Sabha: लोकसभेला विशाल पाटलांनी मैदान मारलं, आता विधानसभेला विदर्भातील 'या' मतदारसंघात काँग्रेसचा सांगली पॅटर्न?
लोकसभेला विशाल पाटलांनी मैदान मारलं, आता विधानसभेला विदर्भातील 'या' मतदारसंघात काँग्रेसचा सांगली पॅटर्न?
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचा नेता उत्तररात्री पावणेदोनला अंतरवाली सराटीत, गुप्त खलबतं, भाजपकडून मनधरणीच्या हालचाली?
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचा नेता उत्तररात्री पावणेदोनला अंतरवाली सराटीत, गुप्त खलबतं, भाजपकडून मनधरणीच्या हालचाली?
Nashik Honor Killing Case: आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा घेतला जीव; ऑनर किलिंग प्रकरणी जन्मदात्या पित्याला जन्मठेप
आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा घेतला जीव; ऑनर किलिंग प्रकरणी जन्मदात्या पित्याला जन्मठेप
Rajshree Munde Car Accident: धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
Nana Patole : नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...
बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...
Hitendra Thakur: कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभा निवडणुकीत मविआला साथ देणार?
कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभेला मविआला साथ देणार?
Shyam Manav : लाडक्या बहिणींचं कौतुक करा, महायुतीचं सरकार हाकलाय सांगा, आम्ही 2 हजार रुपये देणार असं सांगा, श्याम मानव यांचा मविआला टिप्स
लाडकी बहीण योजनेला हलक्याने घेऊ नका, महिलांना दोन हजार रुपये देतो सांगा, श्याम मानव यांचा मविआला सल्ला
Embed widget