एक्स्प्लोर

Silo Collapsed : कारखान्याची चिमणी कोसळली, 9 जणांचा मृत्यू; 25 पेक्षा अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Chhattisgarh Silo Collapsed : कारखान्याची चिमणी कोसळून 9 जणांचा मृत्यू झालाय.

Chhattisgarh Silo Collapsed : छत्तीसगडमधील मुंगेली येथे मोठी दुर्घटना (Chhattisgarh Silo Collapsed) घडल्याची माहिती समोर आली आहे. स्मेल्टिंग प्लांटची चिमणी कोसळल्याने 25 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत आत्तापर्यंत 9 कामगारांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखालून दोन मजुरांना बाहेर काढण्यात आले असून जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनन व्यवस्थेने बचाव कार्याला सुरुवात केली आहे. 

अधिकची माहिती अशी की, कारखान्याची चिमणी कोसळल्याने (Chhattisgarh Silo Collapsed)  25 पेक्षा अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.. दरम्यान यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय. मात्र मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमी कामगारांवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे. लोखंड बनवण्याच्या कारखान्यातील सायलो स्ट्रक्चर कोसळल्याने हा अपघात झालाय.  मुंगेलीचे जिल्हाधिकारी राहुल देव याबाबत बोलताना म्हणाले, मुंगेली जिल्ह्यातील सरगाव येथील लोखंड बनवणाऱ्या कारखान्यातील सायलो स्ट्रक्चर कोसळल्याने कामगार अडकण्याची शक्यता आहे. जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

मुंगेलीचे एसपी भोजराम पटेल पुढे बोलताना म्हणाले, आम्हाला माहिती मिळाली होती की स्मेल्टिंग प्लांटमधील चिमणी आणि सायलोचा काही भाग कोसळला आहे आणि काही कामगार त्याखाली अडकले आहेत. जवळपास सर्वच विभागांचे कर्मचारी येथे आहेत. येथे 3-4 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. ढिगारा काढून टाकल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल. दोन जखमींना उपचारासाठी बिलासपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मदत कार्य चालू आहे. घटनास्थळी तातडीने  पोलीस आणि रेस्क्यू टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ही दुर्घटना सरगाव येथील रामबोड या भागात घडली आहे. प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. ही दुर्घटना लोखंडी पाईप बनवण्याच्या कारखान्याचे बांधकाम सुरू असताना घडलीये.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Embed widget