एक्स्प्लोर

22 सेकंदात खेळ खलास! तरुणाने भर रस्त्यात एकाला भोसकले, कोसळल्यावरही करत होता वार, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime:  छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा हा अत्यंत वर्दळीचा व प्रमुख समजला जाणारा भाग आहे. या भागात झालेल्या निर्घृण हत्येनंतर शहरातील  नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहरात 40 वर्षीय व्यक्तीला भर रस्त्यात अडवून केवळ 22 सेकंदात चाकू हल्ला करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील उस्मानपुरा परिसरात मंगळवारी पहाटे पाच आज त्याची ही घटना असून या चाकू हल्ल्यात चाळीस वर्षीय व्यक्ती ठार झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. या घटनेतील आरोपीला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा हा अत्यंत वर्दळीचा व प्रमुख समजला जाणारा भाग आहे. या भागात झालेल्या निर्घृण हत्येनंतर शहरातील  नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

नक्की झाले काय ?

छत्रपती संभाजी नगर शहरातील उस्मानपुरा भागात सोमवारी पहाटे पाच वाजता मृत अशोक शिनगारे फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते . त्यावेळी तरुणांचा एक घोळका तिथे थांबल्याचे त्यांना दिसले .तिथे काय चाललंय हे पाहायला गेल्याने त्यातील एकाने चाकूने मानेवर पाठीवर व तोंडावर वार केले . विशेष म्हणजे हा व्यक्ती खाली कोसळल्यानंतरही आरोपी त्याच्यावर वार करत होता . या हल्ला मागचं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी दारू पिण्याच्या वादातून हा खून झाल्याचा संशय आहे . 

आरोपीला तातडीने केली अटक

चाकूने हल्ला करत घाबरून पळून गेलेल्या आरोपीला उस्मानपुरा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा च्या आधाराने पकडत तातडीने अटक केल्याचे वृत्त आहे . निखिल शिंगाडे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे . अवघ्या 22 सेकंदात चाकूने भोसकत खून केल्याने थरकाप उडाला आहे . हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून माथे फिरू तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे .

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre Manoj Jarange | घरी बसून चालणार नाही, सगळ्यांनी एकजुटींनी नारायणगडावर या!पुण्यातील बोपदेव घाटातील बलात्काराची A to Z कहाणी ABP MajhaRohit Pawar On Nitesh Rane | नितेश राणेंना दीड महिन्यानंतर कोण वाचवणार याचा विचार करावा!Zero Hour Dasara Melava :विचाराचं सोनं की राजकीय विचारांची साखर पेरणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Embed widget