एक्स्प्लोर

Bhiwandi : पत्नीसोबत फोनवर बोलला म्हणून केली हत्या, पत्नीलाही मारण्यास निघाला पण पोलिसांच्या तावडीत सापडला

Bhiwandi Crime : मयत व्यक्ती हा आरोपीच्या तिसऱ्या पत्नीशी फोनवर बोलत होता, त्याचा आरोपीच्या मनात राग होता. 

ठाणे: पत्नीसोबत फोनवर बोलत असल्याचा राग मनात धरून भिवंडीत एका व्यक्तीने त्याच्या मित्राची हत्या (Bhiwandi Murder) केली. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) असलेल्या त्याच्या पत्नीलाही मारायला निघाला, पण पोलिसांनी त्याला अटक केली. सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर, वय 40 वर्षे, रा. कामतघर  असं आरोपीचं नाव असून भिवंडी पोलिसांनी (Bhiwandi Police) त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली. 

भिवंडीत अंजुरफाटा रेल्वे स्टेशन रोड येथील निर्जन ठिकाणी झाडाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकावलेला आढळून आला होता. त्याबाबत नारपोली पोलीस ठाणे येथे अज्ञाताच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना मयत इसमाची ओळख पटली. सद्दाम इसहाक हुसेन कुरेशी, वय 19 वर्षे, रा. कामतघर, असे मयत तरुणाचे नाव आहे. 

सीसीटीव्हीवरून आरोपीचा माग (Bhiwandi Murder Case) 

पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरात लावलेली सीसीटीव्ही (CCTV) तपासले असता सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर याचे नाव पुढे आले. आरोपीच्या तिसऱ्या पत्नीसोबत मयत इसम सद्दाम हा नेहमीच मोबाईलवर बोलत होता आणि त्यामुळेच पत्नी उत्तर प्रदेश येथे निघून गेल्याच्या राग सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकरला होता. त्यामुळे त्याने संबंधित तरुणाचा खून केला. त्यानंतर मृतदेह एका झाडाला लटकावल्याचा प्रकार समोर आल्याने परीसरात खळबळ उडाली होती.  

पत्नीची हत्या करायला 

एवढंच नव्हे तर आरोपी पती पत्नीची हत्या करण्यासाठी भिवंडीहून जौनपूर उत्तर प्रदेश येथे पोहचला. परंतु  गुन्हे शाखेचे पथक तांत्रिक तपास करत आरोपीस पकडण्यासाठी उत्तर प्रदेश येथे दाखल झाले. जौनपूर येथील बक्सा पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर यास भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 48 तासात अटक केली.

आरोपी सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर हा सराईत गुन्हेगार असून भिवंडीसह कल्याण, नवी मुंबई या भागात त्या विरोधात चोरी,व घरफोडी, जबरी चोरी अशा 25 गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे आरोपी हा उत्तरप्रदेश येथे असलेल्या आपल्या तिसऱ्या पत्नीची सुद्धा हत्या करण्यासाठी उत्तरप्रदेश येथील मूळ गावी निघाला होता अशी कबुली आरोपीने पोलिस तपासात दिली आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Embed widget