एक्स्प्लोर

सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं 

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहितेने सासरच्या मंडळकीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Beed : बीड (Beed)  जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहितेने सासरच्या मंडळकीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा पैशांसाठी छळ केला जात होता. त्यामुळं तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सासरा, सासू, दीर, जाऊ या चार जणांविरोधात गुन्हा दाखल

प्रियंका खाकाळ (Priyanka Khakal) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. 13 वर्षांपूर्वी प्रियंका यांचा विवाह बापू खाकाळ याच्याशी झाला होता. मात्र अशात नवीन घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करत सतत जाच केला जात होता. याच जाचाला कंटाळून प्रियंका यांनी विषारी द्रव्य प्राशन करत आपलं जीवन संपवलं आहे. दरम्यान या प्रकरणात सासरा, सासू, दीर, जाऊ या चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा राज्यात अशाच घटना घडत आहेत. अशा घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मागील दोन दिवसाखालीच पुण्यात विवाहितेन नणंदेच्या त्रासाला कंटाळून चिमुरड्यासह जीवन संपवलं

मागील दोन दिवसाखालीच पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात 31 वर्षीय महिलेने सहा वर्षीय चिमुरड्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आंबेगाव बुद्रुकमधील कल्पक सोसायटीत घडलेल्या या प्रकारानंतर खळबळ उडाली आहे. मयुरी देशमुख असे आत्मह्तया केलेल्या महिलेचे नाव आहे. मयुरी देखमुखने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये नणंदेच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं म्हटलं आहे. मयुरी देशमुखने स्वतःच्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याला घेऊन पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांचेही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. 

महत्वाच्या बातम्या:

Pune : पुण्यात विवाहितेची 6 वर्षांच्या मुलासह आत्महत्या, नणंदेच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल

 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CISF Jawan News: CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget