एक्स्प्लोर

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातने 60 लाखांची जमीन अवघ्या 22 लाखांत बळकावली, आता भोंदूबाबाला मदत करणाऱ्या जमीन एजंट अन् महसूल अधिकाऱ्यांचा पाय खोलात, एसआयटीने चौकशीचा फास आवळला

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरात प्रकरणात आता अनेक मोठे जमीन खरेदी-विक्री एजंट तसेच नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी एसआयटीच्या रडारवर आहेत.

Ashok Kharat Nashik Crime News: भोंदूगिरी आणि हवाला रॅकेटच्या खुलाशानंतर आता अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे जमीन बळकावण्याच्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात आता अनेक मोठे जमीन खरेदी-विक्री एजंट आणि नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी एसआयटीच्या (SIT) रडारवर आले असून त्यांची लवकरच कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

Ashok Kharat Nashik Crime News: 60 लाखांची जमीन 22 लाखांत बळकावली

अशोक खरातने एका फिर्यादीची तब्बल 60 लाख रुपये किमतीची जमीन केवळ 22 लाख रुपयांत बळकावल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या व्यवहारात खरात आणि फिर्यादीची ओळख एका एजंटच्या माध्यमातूनच झाली होती. संबंधित एजंटने खरातच्या भोंदूगिरीला खतपाणी घालत फिर्यादीची फसवणूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: महसूल अधिकारी देखील एसआयटीच्या रडारवर

केवळ खासगी एजंटच नव्हे, तर नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महसूल अधिकारी देखील खरातच्या संपर्कात होते असा संशय एसआयटीने व्यक्त केला आहे. नियमांना बगल देऊन जमिनीचे फेरफार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा जमिनीच्या व्यवहारात खरातला कायदेशीर पळवाटा शोधून देणे, यासाठी या अधिकाऱ्यांनी मदत केली आहे का? या दृष्टीने आता तपास चक्रावली आहेत.

Ashok Kharat Nashik Crime News: आर्थिक व्यवहारांतून एजंटचे धागेदोरे स्पष्ट

एसआयटीने जेव्हा अशोक खरातच्या बँक खात्यांचे आणि इतर आर्थिक व्यवहारांची तपासणी केली, तेव्हा त्यात अनेक जमीन ब्रोकरसोबतचे मोठे व्यवहार संशयास्पद आढळले आहेत. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांनी खरातला सहकार्य केले? नाशिकसह इतर जिल्ह्यांतील एजंटनी अशाच प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली? 'ब्लॅक मनी' पांढरा करण्यासाठी या जमिनींच्या व्यवहारांचा वापर झाला आहे का? असा संशय आता व्यक्त केला आहे. आता जमीन खरेदी विक्री एजंट,  महसूल अधिकाऱ्यांच्या चौकशीत नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Kharat Nashik Crime News: मोठी बातमी: अशोक खरात मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचा 'हवाला रॅकेट', दिवसाला 25 हजारांचं भाडं, वर्षभरासाठी महागडी खोली बुक, हादरवणारी माहिती समोर

Ashok Kharat Crime news: आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Naxal News: झारखंडमध्ये CRPF च्या कोब्रा दलाची मोठी कारवाई; तब्ब्ल 1 कोटींचं बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षली कमांडर मिसिर बेसराला अटक, स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
झारखंडमध्ये CRPF च्या कोब्रा दलाची मोठी कारवाई; तब्ब्ल 1 कोटींचं बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षली कमांडर मिसिर बेसराला अटक, स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Embed widget