एक्स्प्लोर

Ashok Kharat: अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?

Ashok Kharat: अशोक खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधवची समोरासमोर बसवून एसआयटीकडून कसून चौकशी करण्यात आली.

Ashok Kharat: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत शनिवारी एक नाट्यमय घडामोड घडली. खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधवला (Neeraj Jadhav) समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली असता, दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, माहिती देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आणि परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली. या ‘हायव्होल्टेज’ वादामुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीरज जाधव हा या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जात असून, त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat: अशोक खरातकडे पाच कोटीच्या खंडणीची मागणी 

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीरज जाधव याने खरातच्या कार्यालयातून महिलांवरील अत्याचारांचे व्हिडिओ मिळवले होते. सुरुवातीला त्याने हे व्हिडिओ वापरून खरातलाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या बदल्यात तब्बल पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, पैसे न मिळाल्यानंतर त्याने पीडित महिलांकडे वळत त्यांनाही धमकावण्यास सुरुवात केली. शिर्डीतील एका विवाहित महिलेला मॉर्फ फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकावण्यात आले. तसेच, तिला प्रत्यक्ष भेटून व्हिडिओ दाखवत दबाव टाकल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली आणि संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. 

Ashok Kharat: महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ

दरम्यान, नीरज जाधवने सिडको परिसरातील एका महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकाला पाठवला. हाच व्हिडिओ या प्रकरणातील टर्निंग पॉइंट ठरला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत खरात आणि जाधव या दोघांनाही ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. 

Neeraj Jadhav: नीरज जाधवच्या सीडीआरमध्ये सापडले 40 महिलांचे नंबर

तसेच, SIT कडून नीरज जाधवचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्यात आला असून, सीडीआरमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडल्याची माहिती समोर येत आहे. जाधवच महिलांना कॅप्टन खरातचे निरोप देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिसबॉय असताना सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या तो संपर्कात असल्याने त्याचे कारनामे आता उघड होणार आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड नीरज जाधवच्या CDR मधून आता महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Viral Video: अशोक खरातच्या विकृतीचा नवा Video समोर, आईसमोरच मुलीला टी-शर्ट वर करायला सांगितला, नंतर केबल टेस्टर वापरून...

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget