एक्स्प्लोर

कुठं जायचंय? मी सोडतो..नीटची तयारी करणाऱ्या मुलीचा नराधम रिक्षाचालकाकडून विनयभंग, अकोल्यात संतापजनक प्रकार

अकोल्यातून नीटच्या क्लाससाठी जाणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीला रिक्षाचालकानं कुठे जायचंय?..मी सोडतो म्हणत विनयभंग केल्याची घटना समोर आलीय

Crime News: राज्यभरातून लैंगिक अत्याचाराच्या होणाऱ्या घटना वारंवार समोर येत असताना कायद्याचा, पोलिसांचा धाक उरलाय की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. बीडच्या कोचिंग क्लासमध्ये 'नीट' परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अकोल्यातून नीटच्या क्लाससाठी जाणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीला रिक्षाचालकानं कुठे जायचंय?..मी सोडतो म्हणत विनयभंग केल्याची घटना समोर आलीय. (Akola Crime)

या प्रकरणी आरोपी जाफरखान सुभेदार खान याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.4 जुलै रोजी परतवाड्याहून अकोला बसस्टँडवर उतरलेल्या 16 वर्षांच्या मुलीला जवाहरनगरला सोडण्याच्या बहाण्याने विनयभंग केला.

कुठे जायचंय? मी सोडतो म्हणत...

पीडित मुलगी गेल्या वर्षभरापासून अकोल्यात राहून NEET परीक्षेची तयारी करत होती. काही दिवसांपूर्वी ती बस स्थानकावरून जवाहरनगरला जाण्यासाठी ऑटो शोधत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ऑटोचालकाने नकार दिल्यानंतर जाफरखान नावाचा ऑटोचालक तिला घेऊन जाण्यास तयार झाला. मात्र, मुख्य मार्ग टाळून त्याने मुख्य पोस्ट ऑफिस रोडवरील एका अनोळखी आणि सुनसान रस्त्याने ऑटो वळवला.

हा मार्ग बघून मुलीला संशय आला आणि तिने विरोध केला. यावेळी आरोपी ऑटोचालकाने तिचा हात जबरदस्तीने पकडला आणि दंडाला चावा घेतला. घाबरलेली मुलगी तात्काळ ऑटोतून खाली उतरून मदतीसाठी आरडाओरड करू लागली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली.

पुण्यात 73 वर्षांच्या थेरड्याकडून क्लिनिकमधील रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यात 73 वर्षीय वृद्धाकडून क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. क्लिनिकमध्ये एकटीला पाहून पप्पी दे म्हणत रिसेप्शनिस्ट तरुणीचा लज्जा उपस्थित केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विश्रामबाग रोड परिसरातील एका खाजगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली, या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

Pune Crime: पोटच्या 40 दिवसांच्या लेकराला पैशासाठी विकलं, डील फसल्यावर पोलीस ठाणं गाठलं, पुण्यात धक्कादायक प्रकार

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Digital Arrest : आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget