एक्स्प्लोर

आधी पीएवर हल्ला आता मंत्री शंकरराव गडाख यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ

राज्याचे मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh)यांच्यासह त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

अहमदनगर : राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh)यांच्यासह त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे शुक्रवारी रात्री 9:45 च्या सुमारास मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर लोहगाव शिवारात गोळीबार झाला होता, या पार्श्वभूमीवर मंत्री गडाख यांच्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. जी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे त्यात दोन व्यक्ती फोनवर सांभाषण करत आहेत त्यातील एक व्यक्ती आपल्याकडे अशी काही माणसं आहेत ज्यांना सांगितले तर शंकररावला घरात जाऊन ठोकतील अशा आशयाचे सांभाषण आहे.

तर राहुल राजळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रतिक्रिया देताना राहुल राजळे यांच्यावरील हल्ला दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे, मागील काही दिवसांपासून माझ्याबाबत आणि माझ्या कुटुंबियांबाबत शिवराळ भाषेत टीका होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.राहुल राजळे यांच्यावरील हल्ला म्हणजे माझ्यावरील हल्ला आहे असं गडाख म्हणाले.मागील काही दिवसांपासून नेवासा तालुक्यातील राजकारण अतिशय खालच्या पातळीवर घसरले असून हे दुर्दैवी आहे.पण माझा पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

राहुल राजळे यांची प्रकृती चिंताजनक
दरम्यान राहुल राजळे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय.रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आल्याची माहिती आहे. राहुल राजळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांचे भाऊ विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून नितीन शिरसाठ ,बबलू लोंढे , संतोष भिंगारदिवे आणि अन्य दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीच्या अटकेसाठी विशेष पोलीस पथक
राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली असून, लवकरच इतरही आरोपींना अटक केली जाईल असं त्यांनी म्हटले आहे.यासाठी एक विशेष पोलीस पथक देखील तयार करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget