एक्स्प्लोर

एका व्हिडिओमधून कमावले 250000 डॉलर,  प्रसिद्ध YouTuber ची कमाल

लोकप्रिय  YouTuber मिस्टरबीस्टने (Mrbeast)  एका व्हिडिओच्या माध्यमातून 250000 डॉलरपेक्षा जास्त कमाई केलीय. मिस्टरबीस्टने ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट केला होता.

Youtuber Mrbeast News : अलीकडच्या काळात अनेक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावत आहेत. तरुण नवनवीन प्रयोग करत आहेत. Youtube  हे तरुणांच्या मिळकतीचे एक प्रभावी माध्यम झालं आहे. अनेत तरुण यामाध्यमातून चांगला नफा मिळवत आहेत. यामधीलच एक नाव म्हणजे लोकप्रिय  YouTuber मिस्टरबीस्टने (Mrbeast). मिस्टरबीस्टने एका व्हिडिओच्या माध्यमातून 250000 डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे. जिमी डोनाल्डसन (Jimmy Donaldson) हा मिस्टरबीस्ट या नावाने प्रसिद्ध आहे.  मिस्टरबीस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट केला होता. यातून है पैसे कमावले आहेत. 

एलन मस्कने ने यापूर्वी  ट्विटरवर video टाकण्याची विनंती  MrBeast ने नाकारली होती. मात्र, ही विनंती नाकारली होती. तो ट्वीटरवर त्याचे व्हिडिओ अपलोड करणार नाही असे त्याने सांगितले होते. कारण, व्हिडिओ बनवण्याच्या खर्चाचा एक भाग देखील कमावता येणार नाही. मात्र, त्यानंतर त्याने एक जुना व्हिडिओ पोस्ट केला ज्याला 15.5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. याबाबतची माहिती स्वत: MrBeast ने दिली आहे. माझ्या पहिल्या व्टीटरवरील व्हिडिओने 250,000 पेक्षा जास्त कमाई केली आहे. या व्हिडीओवर जाहिरातदारांनी लक्ष वेधले आहे. माझ्या व्हिडिओंवर जाहिराती विकत घेतल्या यामुळं मोठी कमाई झाल्याचे जिमी डोनाल्डसनने म्हणजेच Mrbeastसांगितले. 

 

MrBeast च्या फॉलोअर्सची संख्या किती?

फोर्ब्सचा अंदाजानुसार MrBeast 2022 मध्ये, MrBeast YouTube चॅनेलच्या माध्यमातून वर्षभरात 54 दशलक्ष डॉलर कमवले होते. तेव्हापासून, लाखो लोकांनी त्याच्या यूट्यूब चॅनेलला फॉलो केलं आहे. त्यामुळं सध्या MrBeast ची एकूण फॉलोअर्सची संख्या ही 23.3 कोटी झाली आहे.

MrBeast विषयी माहिती

जिमी डोनाल्डसनचा जन्म 7 मे 1998 झाला होता. एक अमेरिकन YouTuber तो प्रसिद्ध आहे. त्याला मिस्टर बीस्ट (MrBeast) म्हणूनही ओळखले जाते. मिस्टर बीस्ट हे आज जगातील सर्वात मोठ्या YouTube चॅनेलपैकी एक आहे. MrBeast ने वयाच्या 25 व्या वर्षी यूट्यूबवरून करोडोंची कमाई केली आहे. मिस्टरबीस्टने 2012 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा पहिला व्हिडिओ YouTube वर अपलोड केला होता. सुरुवातीला तो यूट्यूब वरून पैसे कसे कमवायचे, त्याच्या टिप्स आणि युक्त्या इत्यादी मूलभूत विषयांवर YouTube व्हिडिओ बनवत होता.

महत्त्वाच्या बातम्या:

Armaan Malik : युट्यूबर अरमान मलिक पाचव्यांदा होणार बाबा; दुसरी पत्नी कृतिका मलिकने दिली गुडन्यूज

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget