एक्स्प्लोर

हिऱ्याच्या आकाराचा आलिशान बंगला, महागड्या गाड्या, शेतकरीपुत्र हजारो कोटींचा मालक कसा झाला?

शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही पामीरेड्डी यांनी कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं आहे. आज या कंपनीचं भांडवल 67 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.

मुंबई : सध्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Megha Engineering) ही कंपनी चांगलीच चर्चेत आहे. या कंपनीच्या मालकांचं नाव पामीरेड्डी पीची रेड्डी (Pamireddy Pitchi Reddy) असे आहे. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटंबात झाला. मात्र याच शेतकऱ्याच्या पुत्राने तब्बल 67 हजार 500 कोटी रुपयांचं साम्राज्य निर्माण केलं आहे. त्यांनी हे नेमकं कसं साध्य केलं? हे जाणून घेऊ या...

हिऱ्याच्या आकाराचं आहे घर

पीमीरेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी सुरुवातीला व्यवसाय उभारण्यासाठी अवघ्या पाच लाख रुपयांत हैदराबमधील बालानगर येते मेघा इंजिनिअरिंगचा एक प्लन्ट उभा केला होता. सुरुवातीला ते महानरपालिकेला पाईप पुरवायचे. आता याच हैदराबादमध्ये हिऱ्याच्या आकाराचे त्यांचे आलिशान घर आहे. त्यांचे एक फार्म हाऊस असून त्यात त्यांचे स्वत:चे असे गोल्फ कोर्सदेखील आहे. सध्या त्यांच्या कंपनीचे बाजारभांडवल हे 67,500 रुपये आहे. फोर्ब्सनुसार त्यांची स्वत:ची संपत्ती ही 19,230  कोटी रुपये आहे.

20 राज्ये आणि अनेक देशात कंपनीचा विस्तार 

मेघा इंजिनिअरिंगचा विस्तार सध्या 20 राज्ये आणि अनेक देशांत झालेला आहे. पामीरेड्डी यांच्यासोबत त्यांचे भाचे पीव्ही कृष्णारेड्डी यांनीदेखील या कंपनीत काम करायला सुरुवात केली होती. कालांतराने मेघा इंजिनिअरिंगचे रस्ते निर्मिती आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करणाऱ्या कंपनीत रुपांतर करण्यात आले. या क्षेत्रात तगडी स्पर्धा असूनही त्यांना मोठे प्रोजेक्ट्स मिळाले. सध्या या कंपनीचा विस्तार बांगलादेश, कुवैत या देशांत झाला असून तिथे या कंपनीकडून महामार्गनिर्मिती आणि पॉवर प्लान्टची निर्मिती केली जात आहे. 

आतापर्यंत केले आहेत मोठी कामे!

मेघा इंजनिअरिंगने आतापर्यंत अनेक मोठी कामे केलेली आहेत. या कंपनीनेच झोजिला टनलची निर्मिती केलेली आहे. ही कंपनी आता  तेलंगानातील कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनची निर्मिती करत आहे.

हेही वाचा :

खरंच 'हे' अॅप तुम्हाला कोट्यधीश बनवणार? कोहली, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकरही करतायत जाहिरात? वाचा सत्य काय!

सोन्याचा दर कमी होईना! 'या' कारणामुळे लवकरच होणार 1 लाख रुपये तोळा!

दिवसाची रात्र अन् रात्रीचा केला दिवस, पठ्ठ्या वडापाव विकून झाला कोट्यधीश, वाचा संघर्षमय कहाणी!

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lincoln Pharma : फार्मा कंपनी तेजीत! लिंकन फार्मास्युटिकल्सचा नफा वाढला, पुढील 3 वर्षांत 1000 कोटींच्या कमाईचे लक्ष्य
फार्मा कंपनी तेजीत! लिंकन फार्मास्युटिकल्सचा नफा वाढला, पुढील 3 वर्षांत 1000 कोटींच्या कमाईचे लक्ष्य
महागड्या गाड्या ते घड्याळांचे शौकीन! कर्नाटकचे नवीन होणारे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची एकूण संपत्ती किती?
महागड्या गाड्या ते घड्याळांचे शौकीन! कर्नाटकचे नवीन होणारे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची एकूण संपत्ती किती?
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या संपत्ती आणि कर्जातही आघाडीवर, नेमकी किती आहे संपत्ती? जाणून घ्या सविस्तर माहिती 
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या संपत्ती आणि कर्जातही आघाडीवर, नेमकी किती आहे संपत्ती? जाणून घ्या सविस्तर माहिती 
HDFC BANK: एचडीएफसी बँकेची सीक्रेट डील, 45 कोटींचं पेमेंट वादात,रिपोर्ट समोर येताच बँकेच्या शेअरमध्ये पडझड, अंजली दमानियांची कारवाईची मागणी 
HDFC बँकेची सीक्रेट डील, 45 कोटींचं पेमेंट वादात, रिपोर्ट समोर येताच खळबळ, बँकेचे शेअर गडगडले

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget