एक्स्प्लोर

तातडीने पैशांची आवश्यकता असताना कशाप्रकारे इन्स्टा पर्सनल लोन साह्यकारी ठरते?

बजाज फायनान्स’कडून देण्यात येणाऱ्या इन्स्टा पर्सनल लोनच्या मदतीने तुमच्या तातडीच्या खर्चांचे व्यवस्थापन करा.

मुंबई : आयुष्य कायमच कठीण प्रश्नपत्रिका समोर आणते. अचानक वैद्यकीय बिलं किंवा अनपेक्षित कार दुरुस्तीचा खर्च निघतो. अगदी नेमके नियोजन असलेल्या बजेटवर अशा तातडीच्या आर्थिक ताणाचा परिणाम होतो. इन्स्टा पर्सनल लोन या अशा परिस्थितीसाठी तयार करण्यात आलेला झटपट कर्जाचा एक प्रकार आहे. लांबलचक अर्ज प्रक्रिया आणि मंजुरीचा समावेश असलेल्या पारंपरिक कर्ज पद्धतीच्या उलट, इन्स्टा पर्सनल लोन अनेक फायदे देते. ज्यामुळे आर्थिक आपतकालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा पर्याय आदर्श ठरतो.

पूर्व-संमत ऑफर आणि पूर्व-नियुक्त मर्यादा

इंस्टा पर्सनल लोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पूर्व-संमत ऑफरची संकल्पना. तुम्ही कर्जासाठी पूर्व-पात्र आहात की नाही हे निर्धारित करण्यासाठी बजाज फायनान्स तुमच्या कंपनीसोबतचे विद्यमान संबंध (जर तुम्ही ग्राहक असाल तर) किंवा मूलभूत तपशीलांचे (नवीन ग्राहकांसाठी) विश्लेषण करते. ही पूर्व-पात्रता प्रक्रिया जलद आहे आणि त्यासाठी फक्त तुमचा मोबाईल क्रमांक आणि ओटीपी गरजेचा असतो. तुमचा पूर्व-संमत प्रस्ताव तपासून पाहिल्यास, किती कर्ज घेण्यास पात्र आहात हे तुम्हाला नक्की कळेल आणि तुम्ही आपत्कालीन परिस्थितीचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करू शकता.

केवळ 30 मिनिटांत* वाटप

आपत्कालीन परिस्थितीत वेळ महत्त्वाची असते. मंजुरी तसेच वितरणासाठी दिवस किंवा अगदी आठवडे लागू शकतात. अशा पारंपरिक कर्जांच्या उलट, इन्स्टा पर्सनल लोनमध्ये लक्षणीय वेगात कर्ज हातात मिळण्याचा निश्चित कालावधी (टर्नअराऊंड टाइम) असतो. एकदा तुम्ही तुमचा पूर्व-संमत प्रस्ताव स्वीकारला आणि अर्ज पूर्ण केला की, केवळ 30 मिनिटे अथवा 4 तासांच्या आत* तुमच्या खात्यात निधी जमा होऊ शकतो. यामुळे आपत्कालीन परिस्थितीला त्वरित सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले पैसे तुमच्याकडे असल्याची खात्री पटते. ज्यामुळे कोणताही व्यत्यय किंवा तणाव कमी होतो.

अल्प ते जास्त कर्ज रक्कम

इन्स्टा पर्सनल लोन हे तुमच्या विशिष्ट गरजांसाठी उच्च प्रमाणातील लवचिकता देते. तुम्ही स्वत:च्या पात्रतेनुसार, काही हजार रुपये ते कमाल रु.12,76,500 कर्जाऊ मिळवू शकतात. त्याशिवाय, तुमच्या बजेटला आरामात साजेसा परतावा कालावधी निवडण्याची संधी मिळते. तुम्हाला प्रभावी पद्धतीने नियोजन करता यावे म्हणून बजाज फायनान्स Insta Personal Loan EMI Calculator ची सुविधा देते. या हाताशी असलेल्या साधनाचा वापर करून कर्ज रकमेच्या आधारे स्वत:चा मासिक हफ्ता (ईएमआय) मोजण्याची सुविधा उपलब्ध असते. या मार्गाने कर्ज घेण्याआधीच आपल्या मासिक परताव्याची रक्कम जाणून घेऊ शकता.

आपतकालीन स्थितीच्या पलीकडे: तुमचे पर्याय विस्तारताना

Insta Personal Loans हे आपत्कालीन परिस्थितीसाठी योग्य असले तरी त्यांचा वापर त्यापलीकडेही विस्तारलेला आहे. बजेटपेक्षा जास्त खर्चाचे लग्न किंवा तत्काळ प्रवासाच्या गरजा यासारख्या येऊ शकणाऱ्या अनिश्चित खर्चांचे व्यवस्थापन करण्यासाठी हे एक उत्तम साधन असू शकते.

माहितीपूर्ण निर्णय घेताना

कोणत्याही इतर कर्जाप्रमाणे, जबाबदारीने कर्ज घेणे महत्त्वाचे आहे. इन्स्टा पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी, स्वत:च्या आर्थिक परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करा आणि तुम्ही मासिक हफ्ता (ईएमआय)चे आरामात व्यवस्थापन करू शकता याची खात्री करा. इन्स्टा पर्सनल लोन हे एक आर्थिक साधन आहे आणि कोणत्याही साधनाप्रमाणेच त्याचा सुज्ञपणे वापर केला पाहिजे, हे लक्षात असू द्या.

इन्स्टा पर्सनल लोनचे फायदे समजून घेतल्यास, तुम्ही आपत्कालीन आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकता. पूर्व-संमत ऑफर, त्वरित वितरण आणि लवचिक परतफेड पर्यायांसह, बजाज फायनान्स’चे इन्स्टा पर्सनल लोन तुम्हाला अनपेक्षित परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्यास तसेच आर्थिकदृष्ट्या रुळावर येण्यास सक्षम करू शकते.

टीप :

This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
Embed widget