एक्स्प्लोर

पतंजलीची संशोधन अन् विकास प्रयोगशाळा : आयुर्वेदिक उत्पादनांची सुरक्षा आणि परिणाम कसा निश्चित होतो?

Patanjali Ayurved:लोक आता रासायनिक औषधांच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदाकडे वळत आहेत. जी नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धती मानली जाते. 

Patanjali Ayurved: भारतात आता लोक मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर करत आहे. याचा अर्थ नैसर्गिक आणि प्राकृतिक उपचारांवर लोकांचा विश्वास वाढत आहे. याचं सर्वात मोठं कारण त्या औषधांची सुरक्षा आणि परिणामाची हमी हे आहे. पतंजलीनं सांगितलं की त्यांच्या संशोधन आणि विकासाच्या प्रयोगशाळा म्हणजेच R&D लॅब्सच्या माध्यमातून आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाचं एकत्रीकरण मांडतं.

कंपनीच्या दाव्यानुसार पतंजली रिसर्च फाऊंडेशन उत्पादनांच्या सुरक्षा आणि परिणामाला सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोणाचा वापर केला जातो. या प्रयोगशाळेत 300 हून अधिक वैज्ञानिक हर्बल आणि नैसर्गिक उत्पादनांवर सखोल संशोधन केलं जातं. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर पुरावा आधारित औषधाच्या रुपात प्रस्तुत केलं जावं.  

उच्च गुणवत्तेच्या जडी-बुटीचा वापर : पतंजली 

कंपनीनं सांगितलं की,''पतंजली च्या R&D प्रक्रियेची सुरुवात कच्चा माल निवडीपासून सुरु होते. जिथं उच्च गुणवत्तेच्या जडी बुटी आणि नैसर्गिक साधन सामग्रीची निवड केली जाते. याच्या शुद्धतेच्या आणि गुणवत्तेच्या संशोधनासाठी अत्याधुनिक मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेचा वापर होतो. उत्पादनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्राणी आणि मनुष्यांवर चाचण्या घेतल्या जातात. पतंजलीच्या  या इन विवो लॅब्सला समिती फॉर कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ एक्सपेरिमेंट्स ऑन एनिमल्स (CCSEA) कडून मान्यता  मिळाली आहे. जी नैतिक आणि वैज्ञानिक मानकांचं पालन करते.  

कंपनीच्या दाव्यानासुार , ''लॅब्स मध्ये NABL, DSIR आणि DBT सारख्या प्रतिष्टित संस्थांच्या मान्यता प्राप्त उपकरणों चा उपयोग केला जातो. ही उपकरण आयुर्वेदिक फॉर्मूलेशन ला वैज्ञानिक रुपात विकसित आणि पारखण्यासाठी मदत करते. प्रत्येक उत्पादनाचं कठोर परीक्षण केलं जातं. ज्यामध्ये स्थिरता, विषावक्तता आणि परिणामकारता या मूल्यांकनाचा समावेश आहे. उदा. पतंजलीच्या च्यवनप्राश आणि हर्बल साबण  या सारख्या उत्पदानांची गुणवत्ता आणि गुणकारकता याला व्यापकपणे नावाजलं गेलं आहे.कंपनीचा उद्देश भारत नाहीत तर जागतिक बाजारात आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढवणं हा आहे. 

आत्मनिर्भर भारत व्हिजन साकारतोय 

कंपनीच्या मते ''पतंजलीच्या R&D प्रयोगशाळा केवळ उत्पादनांची गुणवत्ता निश्चित करत नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुनिश्चित करते. शेतकरी आणि जडी बुटी उत्पदाकांच्या भागीदारातून कंपनी आत्मनिर्भर भारत व्हिजन साकारात आहे. हा प्रवास आयुर्वेदाला आधुनिक आरोग्य सेवेत महत्त्वाचं स्थान मिळवून देण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Embed widget