एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

1000,2000,3000 आणि 5000, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवल्यास कधी आणि किती रुपये मिळणार?

कोणताही भारतीय व्यक्ती 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक सुरु करु शकतो. या योजनेतून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

Sukanya Samriddhi Yojana: कोणताही भारतीय व्यक्ती 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक सुरु करु शकतो. सध्या ही योजना तुमच्या गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज देत आहे. वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. मुलीसाठी 15 वर्षांसाठी योजनेत योगदान देता येईल. म्हणजे ही योजना 21 वर्षात पूर्ण होते. जितक्या कमी वयात तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे गुंतवणूक सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी मॅच्युरिटी रक्कम वापरण्यास सक्षम व्हाल.

मुलीच्या जन्मापासूनच गुंतवणूक सुरु केली तर तुम्हाला जास्त फायदा होईल

जर तुम्ही जन्मापासून सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत तिच्यासाठी चांगली रक्कम तयार होईल. आता जर गुंतवणुकीची रक्कम रु 1000, 2000, 3000 किंवा 5000 असेल तर तुम्हाला मॅच्युरिटी पर्यंत किती नफा मिळेल ते पाहुयात. 

तुम्ही 1000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?

या योजनेत तुम्ही मासिक 1000 रुपये गुंतवल्यास, 12 हजार रुपये वार्षिक जमा होतील. SSY कॅल्क्युलेटरनुसार, 15 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 1,80,000 रुपये असेल आणि 3,29,212 रुपये फक्त व्याजातून मिळतील. अशा प्रकारे, एकूण 5,09,212 रुपये मॅच्युरिटीवर मिळतील.

तुम्ही 2000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?

तुम्ही दरमहा 2,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही वार्षिक 24,000 रुपये जमा कराल. एकूण गुंतवणूक 3,60,000 रुपये असेल आणि व्याज उत्पन्न 6,58,425 रुपये असेल. मॅच्युरिटीवर एकूण रक्कम 10,18,425 रुपये असेल.

तुम्ही 3000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?

जर आपण दरमहा 3000 रुपयांवर आधारित गणना पाहिली तर वार्षिक 36,000 रुपये जमा होतील. एकूण गुंतवणूक 5,40,000 रुपये असेल. व्याजातून कमाई 9,87,637 रुपये होईल. एकूण 15,27,637 रुपये मॅच्युरिटीवर मिळतील.

तुम्ही 4000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?

सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये 4000 रुपये गुंतवून, 48,000 रुपये वार्षिक जमा केले जातील. 15 वर्षांत एकूण 7,20,000 रुपयांची गुंतवणूक होईल. व्याजातून मिळणारे उत्पन्न 13,16,850 रुपये असेल. मॅच्युरिटी झाल्यावर, मुलीसाठी एकूण 20 लाख 36 हजार 850 रुपयांचा निधी तयार होईल.

तुम्ही 5000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील?

तुम्ही मासिक 5000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही वार्षिक 60,000 रुपये गुंतवाल. अशा प्रकारे 15 वर्षात एकूण 9,00,000 रुपयांची गुंतवणूक होईल. 16,46,062 रुपये व्याजातून मिळतील. मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला  25,46,062 चा मोठा निधी तयार होईल.

महत्त्वाच्या बातम्या:

Small Saving Schemes: मोदी सरकारच्या 'या' योजना हिट, लोक करतायत बक्कळ गुंतवणूक, व्याजही मिळतंय भरपूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 30  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaVikramsingh Pachpute on EVM : EVMमध्ये घोटाळा निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन- पाचपुतेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
Embed widget