एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मोठी बातमी! नवीन योजना सुरु होणार, महिलांना 50000 रुपये मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणखी एक नवीन योजना (New scheme) सुरु केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Subhadra Yojana News : महिलांसाठी (Women) मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणखी एक नवीन योजना (New scheme) सुरु केली जाणार आहे. मात्र, ही नवीन योजना ओडिसा सरकार सुरु करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. सुभद्रा योजना (Subhadra Yojana) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरणार? अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

देशातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना (Various plans) सुरु करत आहे. तसेच विविध राज्यांमधील सरकारे देखील महिलांना आर्थिक पाठबळ देत आहेत. ओडिसा सरकारनं देखील एक नवीन योजना सुरु  करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. सुभद्रा योजना (Subhadra Yojana) असं या योजनेचं नाव आहे.

कसे मिळणार महिलांना 50000?

ओडिशा सरकारनं सुरु केलेल्या सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना 50000 रुपये दिले जाणार आहेत. ओडिशा सरकारच्या सुभद्रा योजनेंतर्गत महिलांना दरवर्षी 10000 हजार रुपये दिले जातील. सरकारच्या या योजनेत महिलांना प्रत्येकी 5000 रुपयांच्या दोन हप्त्यात हे पैसे पाठवले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 5 वर्षात 50 हजार रुपये दिले जातील. या योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कोणत्या महिला 'या' योजनेसाठी अपात्र?

सुभद्रा योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मूळ ओडिशा राज्यातील असणेही आवश्यक आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात कोणीतरी सरकारी नोकरी करत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच 60 वर्षाच्या पुढच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या घरात आयकर भरणारे सदस्य आहेत त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर एखादी महिला आधीच राज्याच्या कोणत्याही योजनेंतर्गत लाभ घेत असेल. त्यानंतरही त्याला सुभद्रा योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

17 सप्टेंबरपासून योजना सुरु होणार

ओडिशा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सुभद्रा योजना 17 सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित होणार आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महिलांना प्रत्येकी 5,000 रुपयांचे हप्ते वर्षातून दोन वेळा देणार आहे. पहिला हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिला जाईल, तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल.

महत्वाच्या बातम्या:

शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार,पीएम किसान मानधन योजना नेमकी काय? पात्रता अन् अटी जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण?
पाकिस्तानचा हाईएस्ट पेड एक्टर, पण बॉलिवूडमध्ये बसला नाही जम, काहीच चित्रपट करून झाला गायब; ओळखलंत का कोण?
पाकिस्तानचा हाईएस्ट पेड एक्टर, पण बॉलिवूडमध्ये बसला नाही जम, काहीच चित्रपट करून झाला गायब; ओळखलंत का कोण?
Embed widget