एक्स्प्लोर

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची सपाट सुरुवात, सेन्सेक्स 58400 च्या वर

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारात (Share Market) संमिश्र व्यवहार पाहायला मिळत आहे.

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारात (Share Market) संमिश्र व्यवहार पाहायला मिळत आहे. व्यवहार सुरू होण्यापूर्वी सेन्सेक्स हिरव्या चिन्हात किंचित वाढ दर्शवत होता, तर निफ्टी 50 हून अधिक अंकांची घसरण करून लाल चिन्हावर व्यवहार करत होता. जागतिक बाजारांबद्दल बोलायचे झाले तर, आशियाई बाजारांमध्येही बहुतांश व्यवहार दिसून येत आहेत, आणि भारतीय बाजाराला त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. यूएस फ्युचर्स सकाळी घसरणीच्या लाल चिन्हात दिसले, 

आज शेअर मार्केटची सुरूवात कशी झाली?
आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीला, BSE 30-शेअर निर्देशांक सेन्सेक्स 29.78 अंकांच्या किंवा 0.051 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 58,417 वर उघडला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 4.00 अंकांच्या किंवा 0.023 टक्क्यांच्या वाढीसह 17,401.50 वर उघडला.

निफ्टीची स्थिती काय?
निफ्टीचे चित्र पाहिल्यास, त्यातील 50 शेअर्सपैकी 19 शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे आणि उर्वरित 31 शेअर्समध्ये उसळी घेऊन व्यवहार होताना दिसत आहेत. बँक निफ्टीमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे आणि तो 219 अंकांच्या म्हणजेच 0.58 टक्क्यांच्या घसरणीसह 37701 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

क्षेत्रीय निर्देशांक
ऑटो, मीडिया, मेटल सेक्टर्ससह कंज्यूमर्स ड्यूरेबल्स सेक्टर्समध्ये तेजी दिसून येत आहे आणि इतर सर्व सेक्टोरियल इंडेक्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. आयटी समभागांमध्ये 0.65 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे आणि बँकिंग शेअर्समध्ये 0.47 टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे. याशिवाय तेल आणि गॅसचे शेअर्स 0.45 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आजचे शेअर्स
निफ्टीच्या आजच्या चढाईत, M&M 1.77 टक्के, Hindalco 1.75 टक्के आणि Reliance Industries 1.07 टक्के व्यवहार करत आहेत. मारुती आणि L&T मध्ये जवळपास 1 टक्क्यांनी वाढ होत आहे. इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, डॉ रेड्डीज लॅब्स, कोल इंडिया आणि एनटीपीसी देखील हिरव्या रंगात स्थिर राहिले. आजच्या शेअर्समध्ये बीपीसीएल 4.46 टक्क्यांनी घसरण झाली आहे. SBI 3.12 टक्क्यांनी घसरला आहे. इन्फोसिस 0.72 टक्के आणि एसबीआय लाइफमध्ये 0.68 टक्क्यांनी घसरण झाली आहे. कोटक महिंद्रा बँक 0.56 टक्के, Divi's Labs 0.55 टक्के आणि टेक महिंद्रा 0.54 टक्के स्थितीत आहे.

प्री-ओपनिंगमध्ये कसा होता व्यवसाय?
आज बाजार उघडण्यापूर्वी बीएसईचा सेन्सेक्स 8.85 अंकांनी वाढून 58396 च्या पातळीवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, NSE चा निफ्टी लाल चिन्हात दिसत होता. तो 52.50 अंकांच्या घसरणीसह 17345 च्या पातळीवर होता. SGX निफ्टीबद्दल बोलायचे झाले तर तो 15 अंकांनी घसरून 17408.50 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

... अन् राकेश झुनझुनवालांच्या अकासा एअरचं पहिलं विमान आकाशात झेपावलं!

Bangladesh Fuel Prices Hike : श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांग्लादेशातही आर्थिक संकट; पेट्रोल-डिझेलच्या दरांत 50 टक्क्यांची वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget