एक्स्प्लोर

SBI : ...म्हणून आज रविवार असूनही एसबीआय सुरु राहणार

SBI Open on Sunday applying for LIC IPO  : आज रविवार असून देखील एसबीआय (SBI) सुरु असणार आहे. एलआयसीच्या आयपीओसाठी स्टेट बॅंक इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

SBI Open on Sunday applying for LIC IPO  : आज रविवार असून देखील एसबीआय (SBI) सुरु असणार आहे. एलआयसीच्या आयपीओसाठी स्टेट बॅंक इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.  रविवारी एसबीआयच्या सर्व शाखा खुल्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  एसबीआय बॅंकने ट्वीट करत ग्राहकांना माहिती दिली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या विमा कंपनीचा आयपीओ 4 तारखेपासून सुरू झाला आहे. यासाठी उद्या 9 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळं आज देखील बँक सुरु ठेवण्याचा निर्णय एसबीआयनं घेतला आहे. 

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने एलआयसी आयपीओसाठी (LIC IPO) हा मोठा निर्णय घेतला आहे. 4 मे पासून एलआयसी आयपीओ सुरू झाला आहे आणि 9 मे रोजी तो बंद होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी  बँकेचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

एसबीआय बॅंकेने ट्वीट करत लिहिले आहे, एलआयसी आयपीओसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांच्या सोईसाठी एसबीआयच्या सर्व शाखा रविवारी 8 मे 2022 रोजी अर्ज स्वीकारण्यासाठी सुरू राहतील.

एलआयसीने आयपीओसाठी 902-949 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. यामध्ये लॉट साइज 15 शेअर्स आहे. गुंतवणूकदार जास्तीत जास्त 14 लॉटसाठी बोली लावू शकतात. एलआयसी पॉलिसीधारकाला 60 रुपयांची सूट मिळेल. एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी 45 रुपयांची सूट असेल. एलआयसीने सांगितले की त्यांनी संस्थात्मक (अँकर) गुंतवणूकदारांकडून 5,627 कोटी उभारले आहेत.

एसबीआय बॅंकेसह पंजाब नॅशनल बॅंकदेखील या रविवारी ग्राहकांच्या सोईसाठी सुरू राहणार आहे. एसबीआयचा शेअर लिस्टिंग 17 मे रोजी होणार आहे. 

संबंधित बातम्या

Fire in Mumbai LIC Office : मुंबई विलेपार्लेतील LIC ऑफिसला भीषण आग; आजूबाजूच्या परिसरात धुराचं साम्राज्य

LIC IPO GMP: शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम LIC वर; ग्रे मार्केटमध्ये झाला 'इतका' दर

LIC IPO: पॉलिसीधारक आहात? LIC चे शेअर मिळवण्यासाठी वापरा 'ही' पद्धत

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget