एक्स्प्लोर

SIP : 2500 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश,SBI च्या Mutual Fund दिले दमदार रिटर्न

Investment News : शेअर बाजारात थेट स्टॉक्सनं खरेदी करता गुंतवणूकदारांकडून Mutual Fund मध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करतात. 

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांना पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. याशिवाय पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांसोबत नव्या पर्यायांचा विचार गेल्या काही दिवसांपासून वाढताना पाहायला मिळतो. पारंपरिकपणे पोस्ट, बँकांतील मुदत ठेवी, रिकरिंग ठेव आणि एलआयसीमध्ये गुंतवणुकीकडे लोकांचा कल असायचा आता तंत्रज्ञानामुळं अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. म्यूचुअल फंडात गुंतवणूक करण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहयला मिळतेय. 

म्यूचुअल फंडातील गुंतवणूक तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून अवघ्या 100 ते 200 रुपयांपासून सुरु करु शकतात. या फंडात गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळून गुंतवणूकदार कोट्याधीश होतो.  

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI Healthcare Opportunities Fund मध्ये 2500 रुपयांची एसआयपी ज्यांनी केली होती ते करोडपती झाले असते. हा फंड जवळपास 25 वर्ष जना आहे. या फंडनं दरवर्षी साधारणपणे 18 टक्के रिटर्न दिले आहेत. गेल्या एक वर्षात या फंडामधून  गुंतवणूकदारांना 37 टक्के परतावा मिळाला आहे. 

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे याचा रिस्कोमीटर उच्च आहे. म्हणजे या फंडाचा समावेश अतिधोका अशा प्रवर्गात होतो. हा फंड 5 जुलै 1999 ला लाँच झाला होता. तेव्हापासून या फंडानं गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत.  विशेष म्हणजे या फंडात जमा झालेली रक्कम आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवली जाते. आरोग्य क्षेत्रात या फंडाची गुंतवणूक 93.23 टक्के होती. हेल्थकेअरशिवाय केमिकल्समध्ये 3.50 टक्के गुंतवणूक आहे. 


हा फंड लाँच झाल्यानंतर आतापर्यंत गुंतवणूकदारांना 18.27 टक्के रिटर्न दरवर्षी दिला आहे. एखाद्या व्यक्तीनं त्यावेळी 2500 रुपयांची एसआयपी केली असती. दरमहा 2500 रुपये जमा केले  असते तर एखाद्या व्यक्तीच्या नावे 1.18 कोटी रुपयांचा फंड निर्माण झाला असता.  म्हणजेच तुम्ही 25 वर्षे 2500 रुपयांच्या एसआयपीनं 7.50 लाख रुपये जमा केले असते व्याजाच्या रुपात मिळालेली रक्कम मिळून 1.10 कोटी रुपये मिळाले असते. मात्र, यासाठी 25 वर्ष एसआयपी सुरु ठेवणं आवश्यक होतं. 

या म्यूचुअल फंडात गुंतवणूक लमसम म्हणजेच एकाच वेळी ठेव ठेवणाऱ्यांना देखील चांगला परतावा मिळाला आहे. जर एखाद्या व्यक्तीनं फंड सुरु झाला तेव्हा 1 लाख रुपये गुंतवले असते तर 25 वर्षात त्याची किंमत 55 लाख रुपये झाले असते.

इतर बातम्या :

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBJP Ministers List : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, ‘या’ नेत्यांना संधीEVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपली,
Embed widget