एक्स्प्लोर

Share Market : सेन्सेक्समध्ये तेजीनंतर घसरण, अखेरच्या तासात चित्र बदललं, रिलायन्ससह स्टेट बँकेच्या शेअर्समध्ये घसरण, गुंतवणूकदारांना फायदा की तोटा?

Share Market : शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. अखेरच्या तासात शेअर्सची विक्री झाल्यानं बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये घसरण झाली.

Stock Market Closing On 19 November 2024 मुंबई : शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. सकाळपासून तेजीत असलेल्या सेन्सेक्समध्ये अखेरच्या तासात घसरण झाली. गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केल्यानं सेन्सेक्स 77578 अंकांवर बंद झाला. शेअर बाजार बंद होत असताना सेन्सेक्स 1 हजार अंकांच्या तर निफ्टी 300 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. आज बाजार बंद झाला तेव्हा कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 240 अकांची वाढ पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 77,578 अंकांवर तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 अकांनी वाढून  23,518 अंकांवर बंद झाली. 

कोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी?

आज शेअर बाजारातील बीएसईवरील सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी  17 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 50 पैकी 23 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.  महिंद्रा अँड महिंद्रा 3.07 टक्के, टेक महिंद्रा 1.90 टक्के, एचडीएफसी बँक 1.82 टक्के, टायटन 1.58 टक्के, सन फार्मा 1.46 टक्के, टाटा मोटर्स 1.34 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.07 फीसदी, पॉवर ग्रीड 0.77 टक्के, इन्फोसिस 0.66 टक्के, अडानी पोर्ट्स 0.59 टक्के तेजी या कंपन्यांच्या शेअरमध्ये पाहायला मिळाली.   

कोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण?

बीएसईवरील सेन्सेक्समधील 13 कंपन्या तर निफ्टी 50 मधील 27 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. बीएसईवरील रिलायन्स  1.83 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 1.43 टक्के, बजाज फिनसर्व 1.21 टक्के, मारुती 1.20 टक्के, टाटा स्टील 1.17 टक्के, भारती एअरटेलच्या शेअरमध्ये 0.98  टक्के घसरण झाली.   


कोणत्या क्षेत्रात काय घडलं?

आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मिडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थ केअर क्षेत्रात तेजी पाहायला मिळाली. ऑईल अँड गॅस कमोडिटीज, ऊर्जा, मेटल्स, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. आजच्या सत्रात निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये 503 अंकांची तेजी पाहायला मिळाली. निफ्टी मिडकॅप इंडेक्स  54548 अंकांनी तर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 170 अंकांची तेजी पाहायला मिळाली.  

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली यामुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली. बीएसईवर लिस्ट असलेल्या स्टॉक्सची मार्केट कॅप 430.39 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. कालच्या तुलनेत 1.31 लाख कोटींची वाढ पाहायला मिळाली.  काल बाजार बंद झाला तेव्हा मार्केट कॅप  429.08 लाख कोटी रुपये होती. आज शेअर बाजारात तेजी असल्यानं गुंतवणूकदारांना फायदा झाला.  

इतर बातम्या : 

चांदीला झळाळी येणार! प्रति किलो चांदी 1 लाख 25 हजार रुपयापर्यंत जाणार, सध्या चांदीची दर काय? 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Embed widget