एक्स्प्लोर

Sensex : शेअर बाजारची चांगली सुरुवात, 350 अंकानी वधारत सेन्सेक्सने ओलांडला 59 हजाराचा टप्पा

Share Market Updates : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने चांगले संकेत दिले. सेन्सेक्सने 59 हजार अंकाचा टप्पा ओलांडला.

Share Marker Updates:  अमेरिकेत मागील 40 वर्षातील सर्वाधिक महागाई नोंदवण्यात आल्यानंतरही अमेरिकन शेअर बाजार वधारला असल्याचे दिसून आले. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. आशियाई शेअर बाजार आज तेजीत असल्याचे दिसून आले. चांगले संकेत दिसत असल्याने शेअर बाजार वधारत सुरू झाला. 

सेन्सेक्सची सुरुवात आज दमदार झाली. बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्सने 59 हजारांना आकडा ओलांडला. त्याशिवाय निफ्टी वधारला असल्याचे दिसून आले. निफ्टीत 17,580 च्या आसपास ट्रे़ड करत आहे. निफ्टीने जवळपास 100 अंकांने उसळण घेतली होती. 

शेअर बाजार प्री-ओपनिंग कसे होते? 

आज शेअर बाजार SGX Nifty मध्ये 100 अंकानी वधारला. सेन्सेक्सही 0.54 टक्के म्हणजे जवळपास 317 अंकानी वधारला होता. तर, निफ्टीदेखील 107 अंकांनी वधारला होता. 

Sensex : शेअर बाजारची चांगली सुरुवात, 350 अंकानी वधारत सेन्सेक्सने ओलांडला 59 हजाराचा टप्पा

निफ्टी 50 च्या 49 स्टॉक वधारले 

आज बाजार सुरू झाला तेव्हा निफ्टी 50 मधील 49 कंपन्यांच्या शेअरचे दर वधारले होते. फक्त बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये एक टक्क्यांच्या आसपास घसरण दिसून आली. निफ्टीमध्ये पॉवर ग्रिड 2.54 टक्के, अॅक्सिस बँक दोन टक्के, हिंदाल्को 1.96 टक्के आणि युपीएल 1.90 टक्क्यांनी वधारला होता. जेएसडब्लू स्टीलचा शेअर दर 1.75 टक्क्यांनी वधारला होता.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Gold and Silver Rates: सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?
सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Embed widget