एक्स्प्लोर

Share Market Opening Bell:  शेअर बाजारात आज खरेदीचे संकेत, तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी वधारले

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. बाजारात तेजी दिसून येत आहे.

Share Market Opening Bell:  जागतिक पातळीवर शेअर बाजारात असलेल्या तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह सुरू झाले. कच्च्या तेलाच्या दरात घट दिसून येत असली तरी बाजारात तेजीचा जोर दिसत आहे. 

मुंबई शेअर बाजार निर्देंशांक सेन्सेक्स (Sensex) 157 अंकांच्या तेजीसह 61,667 अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 58 अंकांच्या तेजीसह 18326 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेनसेक्स 175 अंकांनी वधारत 61,686.12 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 51 अंकांच्या तेजीसह 18,318.95 अंकावर व्यवहार करत होता.

शेअर बाजारात मेटल्स क्षेत्र वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, इन्फ्रा, एफएमसीजी, एनर्जी सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरचे दरही वधारले आहेत. निफ्टी 50 मधील 39 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. तर, 11 कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 27 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. तर, तीन कंपन्याच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टी निर्देशांक 42,839 अंकांवर व्यवहार करत आहे.   

आज बाजारात, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स 2.66 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. अपोलो रुग्णालयात 1.33 टक्के, यूपीएल 1.29 टक्के, एचडीएफसी लाइफ 1.08 टक्के, बीपीसीएल 1.05 टक्के, ओएनजीसी 0.81 टक्के, इंडसइंड बँक 0.72 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 0.55 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 1.74 टक्के, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर दरात 0.25 टक्के, भारती एअरटेलच्या शेअर दरात 0.34 टक्के, अदानी पोर्ट्स 0.32 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 0.19 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.  त्याशिवाय, नेस्ले 0.15 टक्के, सन फार्मा 0.12 टक्के, टायटनच्या शेअर दरात 0.08 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. 

बुधवारी बाजार सावरला

शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली होती. मात्र, त्यानंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढू लागल्याने सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty) निर्देशांकात घसरण दिसून आली. बँकिंग स्टॉक्सने (Banking Stocks) बाजार काही प्रमाणात सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 91 अंकांनी वधारत 61,510 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 23 अंकांनी वधारत 18,267 अंकांवर बंद झाला. 

महत्त्वाच्या बातम्या

9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Congress on Sharad Pawar: बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Embed widget