एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजाराची घोडदौड सुरूच; सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील तेजी कायम असून सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे.

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजाराने बुधवारी ऐतिहासिक उसळण घेतल्यानंतर आजही बाजारात खरेदीचा जोर दिसत आहे. गुरुवारी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजी कायम राहिली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 367 अंकांच्या तेजीसह 63,467 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 113 अंकांनी वधारत 18,871  अंकांवर खुला झाला. अमेरिकन शेअर बाजार वधारत बंद झाला. तर, आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा जोर दिसून येत होता. गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्सने 63500 अंकांचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टी निर्देशांकाने 18,887 अंकांचा टप्पा गाठला. सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 266 अंकांनी वधारत 63,366.41 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 75 अंकांच्या तेजीसह 18,833.55 अंकांवर व्यवहार करत होता. 

बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल्स, एनर्जी  आणि खासगी बँकांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर, ऑटो, एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर दरात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत असून 10 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील 27 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. तर, 23 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 

आज आयटी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. टेक महिंद्राच्या शेअर दरात 2.01 टक्के,  इन्फोसिच्या शेअर दरात दोन टक्के, एचसीएल टेकमध्ये 1.74 टक्के, विप्रोच्या शेअर दरात 1.73 टक्के, टीसीएसच्या शेअर दरात 1.55 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. एचडीएफसी बँक 1.50 टक्के, लार्सन अॅण्ड ट्रुबो 1.28 टक्के, डॉ. रेड्डी कंपन्यांच्या शेअर दरात 0.85 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 

तर, काही कंपन्यांच्या शेअर दरात नफावसुली दिसून येत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअर दरात 0.94 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 0.67 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. एशियन पेंट्सच्या शेअर दरात 0.49 टक्के, पॉवरग्रीडमध्ये 0.36 टक्के, मारुती सुझुकीमध्ये 0.35 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget