एक्स्प्लोर

मोठी बातमी!  शेअर बाजारात नवीन विक्रम, सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच गाठला 80 हजारांचा टप्पा 

शेअर बाजारातून (share market) एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. शेअर बाजाराने एक नवा इतिहास रचला आहे. सेन्सेक्सने (sensex) पहिल्यांदाच 80 हजारांचा टप्पा पार केला आहे.

Share Market News : शेअर बाजारातून (share market) एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. शेअर बाजाराने एक नवा इतिहास रचला आहे. सेन्सेक्सने (sensex) पहिल्यांदाच 80 हजारांचा टप्पा पार केला आहे. काल देशांतर्गत बाजारात थोडीशी घसरण झाली होती. पण आज व्यवसाय मजबूत राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

निफ्टीने ओलांडला 24,291.75 अंकांचा टप्पा 

शेअर बाजाराने आज एक नवीन विक्रम केला आहे. सेन्सेक्सने 80,039.22 अंकांची विक्रमी पातळी गाठली आहे. तर निफ्टीने 24,291.75 अंकांचा टप्पा ओलांडला आहे.  सकाळी 9.20 वाजता सेन्सेक्स 358.44 अंकांच्या (0.45 टक्के) वाढीसह 79,800 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर निफ्टी 107.80 अंकांच्या (0.45 टक्के) वाढीसह 24,232 अंकांच्या जवळ होता.

महत्वाच्या बातम्या:

शेअर बाजारात विक्रम! सेन्सेक्सने प्रथमच गाठली 79000 ची पातळी, तर निफ्टी 24000 वर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं

राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संतापVijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीकाAndheri Hit And Run Case : एक कार-दोन तरुण! पुण्यानंतर मुंबईच्या अंधेरीत हिट अँड रन...City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 5 जुलै 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये, भाजपच्या माजी खासदाराने डिवचले

Nashik Crime : घरात घुसून 18 वर्षीय तरुणाला संपवलं, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही, नाशिक पुन्हा हादरलं!
घरात घुसून 18 वर्षीय तरुणाला संपवलं, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही, नाशिक पुन्हा हादरलं!
Alia Bhatt and Sharvari In YRF Spy Universe :  'यशराज'च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलियासोबत शर्वरी झळकणार, चित्रपटाचे नावही ठरलं
'यशराज'च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलियासोबत शर्वरी झळकणार, चित्रपटाचे नावही ठरलं
अफलातून... 230 किमी एव्हरेज, परवडणारी किंमत, 2 किलोची टाकी; अशी आहे जगातील पहिली CNG दुचाकी

Embed widget