एक्स्प्लोर

Investment: बँकांमधील सेव्हिंग अकाऊंटचा व्याजदरात घट, ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय, व्याजही जास्त मिळेल!

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करुन तो 6 टक्क्यांवर आणला होता. अनेक बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत. FDचे दरही घटले आहेत.

FD Rates: ट्रम्प सरकारच्या अतिरिक्त आयात शुल्काची  घोषणा होऊन आता बारा दिवस उलटले आहेत.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह मुंबई शेअर बाजारात सातत्याने पडझड सुरू असताना रिझर्व बँकेने अलीकडेच केलेल्या रेपो दर कपातीमुळे SBI, आयसीआयसीआय बँक HDFC  बँक तसेच कोटक महिंद्रा अशा कित्येक बँकांनी त्यांचे FDचे दर कमी केले आहेत. 15 एप्रिल म्हणजेच आजपासून स्टेट बँकांमध्ये काही निवडक मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल करण्यात येणार  आहेत. ही कपात नियमित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक या दोघांनाही लागू असणार आहे. इतक्या अस्थिर काळात मुदत ठेवींवरील व्याजदर कमी झाल्यानंतर अनेक चांगले गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. (Financial Investment For Senior citizens)

ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 सर्वात चांगल्या गुंतवणुकीचे पर्याय 

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेमध्ये साठ वर्षांवरील नागरिक गुंतवणूक करू शकतात. सध्या या योजनेत 8.2% वार्षिक व्याज दिले जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक 30 लाख रुपयांपर्यंतचे गुंतवणूक करू शकतात आणि या गुंतवणुकीचा लॉक इन कालावधी पाच वर्षांचा आहे. 

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS)

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जाते. सध्या या योजनेवर 7.4% वार्षिक व्याज दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना एकाच खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येणे या योजनेत शक्य आहे. 

प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)

केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी प्रधानमंत्री वय वंदना योजना ही साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठीची एक पेन्शन योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणुकीवर 7.4% वार्षिक व्याज मिळते. गुंतवणुकीसाठी मासिक तळी मासिक किंवा वार्षिक पर्याय देखील उपलब्ध आहेत. या गुंतवणूक पर्यायात ज्येष्ठ नागरिक 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

डेट म्युच्युअल फंड 

जर ज्येष्ठ नागरिकांनी बोंड किंवा निश्चित उत्पन्नाच्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांच्यासाठी हा पर्याय अधिक चांगला समजला जातो. ज्येष्ठ नागरिकांना या गुंतवणुकीत वार्षिक सहा ते आठ टक्के व्याज देण्यात येते. व्याजदर बाजारातील चढ उतारांवर अवलंबून असतो. मात्र हा गुंतवणूक पर्याय मध्यम परताव्याचा आहे. यामध्ये जोक जोखीम ही मध्यम स्वरूपाचे असून बाजारातील चढ उतारांवर परतावा अवलंबून आहे. 

कॉर्पोरेट मुदत ठेव

कॉर्पोरेट एफडी कॉर्पोरेट्स आणि एनबीएफसीद्वारे ही मुदत ठेव आहे. ज्यामध्ये 7.5 टक्के ते 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. जेष्ठ नागरिकांसाठी कॉर्पोरेट एफडी बँकांच्या तुलनेत अधिक व्याजदर देणारी आहे.  यात मध्यम स्वरुपाची जोखीम आहे. जर यात तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करणार असाल तर फक्त उच्च रेटींग असलेल्या AAA कंपन्यांमध्येच गुंतवणूक करा.

डिविंडंड पेईंग स्टॉक्स

जेष्ठ नागरिकांना नियमित लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक करता येऊ शकते. ब्लू चिप कंपन्यांसारख्या कंपन्या चांगले नियमित उत्पन्न आ दीर्घकाळ वाढ होणारे उत्पन्न यातून घेता येते. या पर्यायात गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या..

कोणत्या बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत?

  • स्टेट बँक ऑफ इंडियाने काही कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 7.25% वरून 7.8% पर्यंत वाढवले.
  • कोटक महिंद्रा बँकेने काही मुदत ठेवींवरील व्याजदर 15 बेसिस पॉइंट्सपर्यंत कमी केले आहेत. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25% ते 7.80% पर्यंतचे दर लागू होतात.
  • एचडीएफसी बँकेने काही कालावधीसाठी व्याजदरात किरकोळ कपात केली आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5% पर्यंतचे दर अजूनही उपलब्ध आहेत.
  • आयसीआयसीआय बँकेने काही विशेष एफडीच्या व्याजदरांमध्येही सुधारणा केली आहे. तथापि, या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर देखील7.5% ते 7.8% ठेवला आहे.

हेही वाचा:

HDFC bank: एकीकडे बाजारात मंदीच्या चर्चा अन् दुसरीकडे HDFC बँकेचा मोठा निर्णय, बचत खात्यावरील व्याजदर घटवला

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Gold Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; 24 तासांत सोन्यात 4500, तर चांदीमध्ये 11000 रुपयांची उडी, भाववाढीचं कारणंही समोर
सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; 24 तासांत सोन्यात 4500, तर चांदीमध्ये 11000 रुपयांची उडी, भाववाढीचं कारणंही समोर
Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget