एक्स्प्लोर

RBI : ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप, 24 तासांअगोदर माहिती द्यावी लागणार

RBI Rule Change: RBI ने ऑटो डेबिट संदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे. आता कोणत्याही पेमेंट पूर्वी 24 तास अगोदर सूचना द्यावी लागणार आहे.

RBI e-mandate Rules Auto Debit नवी दिल्ली: तुमच्या खात्यातून तुम्हाला जर कोणतीही माहिती न देता पैसे वजा करण्यात येत असतील तर त्या गोष्टी आता बंद होऊ शकतात. बँक खात्यातून कोणत्याही माहितीशिवाय पैसे वजा होत असल्यासंदर्भात ग्राहक चिंतेत असतात. या गोष्टी रोखण्यासाठी आरबीआयनं नव्यानं ई मँडेट संदर्भातील नियम लागू केले आहेत.  

या बदलांमुळं ऑटो डेबिट सिस्टीम पहिल्या पेक्षा अधिक सुरक्षित होईल. या नव्या बदलांचा फायदा ज्यांना होणार आहे ज्यांच्या खात्यातून दरमहा ईएमआय आणि सबस्क्रिप्शन किंवा बिलाचे पैसे ऑटोमेटिक वजा होतात.  

नव्या नियमांमुळं काय होणार?

1.नव्या नियमांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल हा करण्यात आला आहे की ऑटो पेमेंटपूर्वी ग्राहकांना याची माहिती दिली जाईल.  

2. बँक किंवा संबंधित कंपनीचं काम 24 तास अगोदर खातेदारांना अलर्ट पाठवणं आवश्यक आहे. 

3. अलर्ट मध्ये कंपनीचं नाव, कपात केली जाणारी रक्कम, तारिख आणि इतर आवश्यक माहिती द्यावी लागेल.  यामुळं ग्राहकाला  अगोदर माहिती होईल की त्याच्या खात्यातून केव्हा आणि किती पैसे वजा होणार आहेत. काही चुकीचं आढळून  आल्यास ग्राहक  वेळीच ते थांबवू शकतो. 

ऑटो पेमेंट पूर्वी मंजुरी आवश्यक

नव्या नियमांनुसार आता कोणतंही ऑटो पेमेंट सुरु करम्यापूर्वी ग्राहकाला नोंदणी करावी लागेल.

ग्राहकांना अतिरिक्त पडताळणी देखील आवश्यक करण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकाच्या परवानगीशिवाय कोणतंही ऑटोडेबिट सक्रिय केलं जाणार नाही, ज्यामुळं खात्याची सुरक्षा वाढेल.  

कोणत्या सेवांवर निय लागू होणार?

ऑटो पेमेंटचे नवे नियम OTT सब्सक्रिप्शन, विमा प्रीमियम, वीज-पाणी बिल आणि ईएमआय सारख्या सेवांवर लागू अतील. याशिवाय कार्ड, यूपीआय किंवा प्रीपेड माध्यमातून होणारे ऑटो डेबिट व्यवहार देखील यात येतील. 

या सेवांवर नियम लागणार नाही

आरबीआयचा ऑटो डेबिट संदर्भातील नियम काही सेवांवर लागू होणार नाही. ज्यात फास्टटॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड  याच्या ऑटो रिचार्चचा समावेश असेल. म्हणजेच यासाठी जुनीच व्यवस्था लागू असेल. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 
टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे
टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे
Gold Silver Price Today: सोने-चांदीचे दर आज स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
सोने-चांदीचे दर आज स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget