एक्स्प्लोर

Jan Dhan account KYC : जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  

Jan Dhan account KYC: प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात 2014 मध्ये करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंगशी जोडण्यासाठी ही योजना राबवली गेली होती.  

Jan Dhan account KYC नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेला (PMJDY) 10 वर्षांपेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार बँक खातं उघडल्यानंतर दरवर्षी केवायसी करणं आवश्यक आहे. ज्या खातेदारांचं कोणत्याही बँकेत जनधन खातं असेल तर त्यांना केवायसी प्रक्रिया (Know Your Customer) पूर्ण करावी  लागेल.30 सप्टेंबरपर्यंत जनधन खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यास बँक खातं बंद होऊ शकतं. त्यामुळं विविध सरकारी योजनांद्वारे मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम मिळणं बंद होऊ शकतं.  

जनधन योजनेची केवायसी आवश्यक Jan Dhan account KYC

प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये सुरु करण्यात आली आहे. याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना बँकिंगशी जोडण्याचा होता. जनधन खातं उघडल्यानंतर त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. या योजनेत शहरातील लोकांसह ग्रामीण भागातील लोकांची खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्याला किमान शिल्लक रकमेबाबतचा नियम लागू नाही. खातेधारक ओवरड्राफ्ट सुविधेचा फायदा देखील घेऊ शकतात. म्हणजेच खात्यात पैसे नसताना देखील खातेधारक खात्यातून पैसे काढू शकतो. त्यासाठी एक मर्यादा निश्चित केलेली असते. बँक ओवरड्राफ्टच्या रुपात काढलेल्या पैशांवर व्याज आकारते.  

री केवायसी का गरजेची ?

2014-2015 मध्ये उघडण्यात आलेल्या खात्यांची पुन्हा केवायसी करणं आवश्यक आहे. कारण, केवायसीची मुदत 10 वर्ष आहे. बँक खातं सक्रीय ठेवण्यासाठी रीकेवयसी करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये तुम्ही बँकेला तुमची अपडेटेड माहिती देता. ज्यात सध्याचा पत्ता, नाव, अपडेटेड फोटोचा समावेश असतो. फसवणूक टाळण्यासाठी आणि बॅकिंग सेवा योग्यपणे सुरु राहण्यात मदत मिळते. देशातील सरकारी बँका 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ग्रामपंचायत पातळीवर केवायसीसाठी शिबिरं आयोजित करत आहे. याद्वारे घरोघरी जाऊन केवायसी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आता पर्यंत 100000 ग्रामपंचायतीमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखो खातेदारांनी ई केवायसी पूर्ण केली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget