एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं, आता केंद्राचं संसदेत उत्तर,पीयूष गोयल यांनी दोन्ही देशांच्या चर्चेत काय काय घडलं ते सांगितलं....

Piyush Goyal on Trump Tariff: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर असल्याचं सांगितलं.   

नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि दंड लादण्याची घोषणा केली. यानंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत संसदेत उत्तर दिलं. ते म्हणाले की अमेरिकेनं भारतावर जे टॅरिफ लादले आहेत त्याचा काय परिणाम होईल हे समजून घेतलं जात आहे. देशाचं हित सुरक्षित करण्यासाठी आणि पुढं जाण्यासाठी जे आवश्यक असेल ती पावलं उचलली जातील, असंही ते म्हणाले.  

10 ते 15 टक्क्यांवर चर्चा झालेली 

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी "भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार कराराला अंतिम रुप देण्यासाठी महत्त्वाच्या बैठका झाल्या. आयातीवर 10-15 टक्के टॅरिफची चर्चा झाली होती. दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष चार बैठका पार पडल्या तर अनेकदा डिजीटल माध्यमातून चर्चा झाली, असंही गोयल यांनी सांगितलं. ते म्हणाले, अगोदर टॅरिफ 9 एप्रिलपासून लागू होणार होतं, मात्र 10 एप्रिलला 90 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं.त्यानंतर ही मुदत 1 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती.  

गोयल म्हणाले की भारत आणि अमेरिका यांच्यातील द्वीपक्षीय व्यापार समझोता यावर मार्च 2025 मध्ये चर्चा सुरु झाली होती. कराराचा पहिला टप्पा ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा होता. दोन्ही देशांमध्ये पहिली बैठक 29 मार्च 2025 ला दिल्लीत झाली होती, त्यावेळी द्वीपक्षीय चर्चा सुरु करण्यासाठी टीओआरला अंतिम रुप देण्याबाबत चर्चा सुरु होत्या.  

गोयल म्हणाले दोन्ही देशांमध्ये चार फेऱ्यांमध्ये समोरासमोर बैठका झाल्या. निर्धारित टीओआरनुसार द्वीपक्षीय व्यापार कराराला अंतिम रुप देण्याचं काम करायचं होतं. गोयल म्हणाले केंद्र सरकार सध्याच्या घडामोडींचा काय परिणाम होईल याचं परीक्षण करत आहे. सरकार शेतकरी, श्रमिक, उद्योजक, निर्यातदार, लघू आणि मध्यम उद्योग यासह उद्योग विश्वातील सर्व स्टेक होल्डर्सच्या हितांचं रक्षण करण्यास सर्वोच्च महत्त्व देईल. आम्ही आपल्या राष्ट्रीय हितांना सुरक्षित करण्यास आणि ते पुढं नेण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलेल.

पीयूष गोयल यांनी भारताची अर्थव्यवस्था पाच कमजोर अर्थव्यवस्थांमधून बाहेर पडून गेल्या दशकात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था झाली आहे, असं म्हटलंय. भारत आपल्या सुधारणा आणि शेतकरी, एमएसएमई आणि उद्योजकांच्या कठोर मेहनतीच्या जोरावर पहिल्या पाच अर्थव्यवस्था पोहोचला आहे.  भारत लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल, असंही ते म्हणाले.  पीयूष गोयल यांनी भारतानं गेल्या 11  वर्षात अनेक देशांसोबत व्यापार करार केल्याची माहिती देखील दिली. 

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget