एक्स्प्लोर

Petrol Rate Today: वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Petrol Diesel Price Today : गेल्या सात महिन्यांपासून  देशभरात इंधन दर स्थिर आहेत. देशातील चार महानगरांसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आज तेलाच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात

Petrol Rate Today:  2022 चा शेवटचा आठवडा आजपासून सुरू झाला आहे.  परंतु वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात देखील  सर्वसामान्य जनतेला पेट्रोल - डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) कोणाताही दिलासा मिळालेला नाही. मे महिन्यापासून देशातील अनेक पेट्रोल-डिझेलच्या दर 'जैसे थे' आहे. सात महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर  आहे. देशातील काही शहरांमध्ये स्थानिक कर, डीलर कमिशन, वॅट आदीमध्ये आलेल्या चढउतारांमुळे काही शहरात इंधनचे दर कमी दिसत आहेत.  

देशा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा स्थिरता दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजाराच कच्च्या तेलात वाढ झाली, तर ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात घट झाली. कच्च्या तेलात झालेल्या बदलानंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर 'जैसे थे'च आहेत. गेल्या सात महिन्यांपासून  देशभरात इंधन दर स्थिर आहेत. देशातील चार महानगरांसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आज तेलाच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात

देशातील महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

  • मुंबई - पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27  प्रति लिटर
  • दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये  प्रति लिटर, डिझेल 89.92 प्रति लिटर
  • कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.76 प्रति लिटर
  • लखनौ- पेट्रोल 96.57 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.76 रुपये

राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

  • पुणे - पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटर,  डिझेल 92. 36 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद - पेट्रोल 108 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  • परभणी - पेट्रोल 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.85 रुपये प्रति लिटर
  • नाशिक - पेट्रोल 106.77रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

 इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget