एक्स्प्लोर

कच्च्या तेलाच्या दरांत चढ-उतार कायम, तरीही देशातील इंधन दर स्थिरच, किमती कमी होणार?

Petrol Diesel Price: : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू. आज देशातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की, कमी झाले? तुमच्या शहरांतील किमती काय?

Petrol Diesel Price in 20 December 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार होत असल्याचं दिसत आहे. अशातच, पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही (Petrol-Diesel Price) कच्च्या तेलाच्या किमतींच्या (Crude Oil) अस्थिरतेचा परिणाम होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र आज भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरांनुसार पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताच बदल झालेला नाही. 

आजचे पेट्रोल आणि डिझेलच्या दर

देशातील तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. तेल कंपन्यांनी (OMCs) 15 डिसेंबर रोजीही तेलाच्या ताज्या किमती अपडेट केल्या आहेत. IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif On Samarjeetsinh Ghatge : मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Dharmaveer 2 : आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
Pune Metro line inauguration: PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 Sept 2024Pune MVA Protest : आश्वासनानंतर मविआकडून आंदोलन मागे; मेट्रो कधी सुरु करणार? याची विचारणाNashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिरPune Metro MVA Protest : सिव्हिल कोर्ट स्टेशनबाहेर आंदोलन, मविआ  आक्रमक, पोसिसांचा मोठा फौजफाटा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif On Samarjeetsinh Ghatge : मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Dharmaveer 2 : आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
Pune Metro line inauguration: PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
Kolhapur News : 1600 कोटींचा निधी आणला म्हणता, मग हिशेब द्या! अजितदादांच्या आमदाराविरोधात जोडे मारो आंदोलन
1600 कोटींचा निधी आणला म्हणता, मग हिशेब द्या! अजितदादांच्या आमदाराविरोधात जोडे मारो आंदोलन
BJP Manifesto : विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा आक्रमक आणि भेदक, झेरॉक्स माझावर
BJP Manifesto : विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा आक्रमक आणि भेदक, झेरॉक्स माझावर
Pune Hit and Run : पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या अडचणी वाढल्या, दिल्लीतील कॉलेजने प्रवेश नाकारला
पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या अडचणी वाढल्या, दिल्लीतील कॉलेजने प्रवेश नाकारला
एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंची प्रतिमा बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न करतायत, कारण...; संजय राऊतांचा आरोप
एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंची प्रतिमा बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न करतायत, कारण...; संजय राऊतांचा आरोप
Embed widget