एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Petrol-Diesel Price Today: आज पुन्हा कडाडले कच्च्या तेलाचे दर; पेट्रोल-डिझेलवरही परिणाम?

Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

Petrol Diesel Rate on 20th August 2023:  कच्च्या तेलाची (Crude Oil Price) मागणी जागतिक स्तरावर वाढली आहे. मात्र, सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि रशियाकडून कच्च्या तेलाचा हवा तसा पुरवठा केला जात नाही. यासोबतच जास्त व्याजदरही त्याची किंमत वाढवण्यास मदत करत आहेत. या आठवड्याचा पहिला दिवस म्हणजेच, सोमवारी क्रूड ऑईलच्या किमतींत पुन्हा एकदा किंचित वाढ झाली. भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरांचा विचार केला तर आजही या बाजारातील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज 503 वा दिवस असून आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (Government OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत आज म्हणजेच, मंगळवारीही कोणताही बदल केलेला नाही. या कंपन्यांनी 6 एप्रिल 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत 80-80 पैशांनी शेवटची वाढ केली होती.

कच्च्या तेलाच्या किमतींत पुन्हा वाढ

कच्च्या तेलाची मागणी जगभरात वाढ आहे. मात्र, सौदी अरेबिया आणि रशियाकडून कच्च्या तेलाचा हवा तसा पुरवठा केला जात नाही. यासोबतच जास्त व्याजदरही त्याची किंमत वाढवण्यास कारण ठरत आहेत. गेल्या आठवड्यात चीनमुळे बाजार सुमारे दोन टक्क्यांनी घसरला होता. त्याआधी, सलग सात आठवडे क्रूड ऑईलच्या किमतींत वाढ झाली होती. सोमवारी बाजार बंद होताना बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑईल प्रति बॅरल 64.46 डॉलरवर वर बंद झाला. WTI क्रूड ऑईल देखील प्रति बॅरल 80.72 डॉलरवर बंद झाले.

देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर केले असून आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिरच आहेत. देशात एक वर्षाहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. यापूर्वी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत बदल करण्यात आला होता. तेव्हापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेल स्थिर 

  • दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर (Delhi Petrol Diesel Price)
  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर (Mumbai Petrol Diesel Price)
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 

दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान, कोणाच्या पारड्यात जास्त मतं?
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Exit Polls maharashtra Vidhansabha 2024 :महाराष्ट्राचा महापोल;10 पैकी 7 एक्झिट पोलमध्ये महायुती पुढेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान, कोणाच्या पारड्यात जास्त मतं?
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Embed widget