एक्स्प्लोर

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 

Personal Loan Mistakes: अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळं वैयक्तिक कर्ज काढावं लागतं. मात्र, वैयक्तिक कर्ज काढताना काळजी न घेतल्यास नुकसान होऊ शकतं.  

Personal Loan मुंबई : अनेक कारणांमुळं आर्थिक गरजांसाठी वैयक्तिक कर्ज काढावं लागावं लागतं. वाहन कर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज यामधून त्या कारणासाठी कर्ज मिळतं. आर्थिक अडचणीच्या काळात वैयक्तिक कर्ज काढलं जातं. मात्र, अनेकदा वैयक्तिक कर्ज काढताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास किंवा चुका केल्यास आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळं वैयक्तिक कर्ज काढताना काही गोष्टींची सतर्कता पाळणं आवश्यक आहे. 

वैयक्तिक कर्ज  हे विनातारण कर्ज असतं. हे कर्ज बँक किंवा वित्तीय संस्थेकडून मिळतं. वैयक्तिक कर्ज छोट्या रकमेचं असतं. लग्न, वैद्यकीय संकट किंवा घराची दुरुस्ती या कारणासाठी काढलं जातं. हे कर्ज घेताना तुम्हाला काही तारण ठेवावं लागत नाही. तुम्हाला सोप्या प्रक्रियेद्वारे कर्ज मिळतं. मात्र, वैयक्तिक कर्जाचा व्याज दर अधिक असतो. 

वैयक्तिक कर्ज काढताना कोणती काळजी घ्यावी?

वैयक्तिक कर्ज काढण्याची प्रक्रिया खूप सोपी असते. कागदपत्र जमा करावी लागत नाहीत, किंवा बँकेत जावं लागत नाही. अलीकडच्या काळात ऑनलाइन पद्धतीनं किंवा मोबाइल अॅपद्वारे देखील वैयक्तिक कर्ज मिळते. मात्र, वैयक्तिक कर्ज काढताना सतर्कता पाळावी लागते. 

व्याजदराची तुलना (Interest Rate)

वैयक्तिक कर्ज काढताना तुम्हाला विविध बँकांच्या व्याज दराची तुलना केली पाहिजे. कोणती बँक कमी व्याज दरानं कर्ज देते हे तपासलं पाहिजे. कमी व्याज दरानं कर्ज घेतल्यास ते फायदेशीर ठरु शकतं.  

क्रेडिट स्कोअर  (Credit Score)

वैयक्तिक कर्ज काढताना सर्वात महत्त्वाचा भाग क्रेडिट स्कोअर असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 हून अधिक असतो त्यावेळी कमी व्याज दरावर कर्ज मिळते. जर, तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर जास्त व्याज दरानं कर्ज काढावं लागेल. 

छुपे शुल्क ओळखा (Hidden Charges)

वैयक्तिक कर्ज काढताना तुम्हाला छुप्या शुल्कावर लक्ष ठेवावं लागेल. काही संस्था किंवा बँका हिडन चार्जेसच्या नावावार प्रोसेसिंग फी, प्रशासकीय शुल्क आणि प्री-पेमेंट चार्चेस बाबत अगोदर माहिती घेणे आवश्यक आहे.  

EMI निश्चिती (EMI Scheduling)

वैयक्तिक कर्ज घेताना तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता पगाराच्या 40 टक्क्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर अधिक ईएमआय द्यावा लागत असेल तर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

कर्ज कालावधी(Loan Tenure)

तुम्ही जर एखादं कर्ज काढणार असाल तर कर्जाचा कालावधी कमी ठेवा. तुम्ही जास्त काळासाठी कर्ज घेतलं तर तुम्हाला अधिक व्याज द्यावं लागेल. तुमच्या कर्जाचा कमाल कालावधी 5 वर्ष असावा. त्यापेक्षा अधिक कालावधीचं कर्ज घेतल्यास अधिक व्याज द्यावं लागेल. 

आवश्यक कागदपत्रे  (Important Documents)

वैयक्तिक कर्ज घेताना अधिक कागदपत्रं द्यावी लागत नाहीत. मात्र, काहीवेळा तुम्हाला तुमचा पत्ता, नोकरी या ठिकाणची कागदपत्रं तयार ठेवावी लागतील. काही कागदपत्र नसतील तर बँकेसोबत चर्चा करावी.यामुळं प्रत्यक्ष कर्ज घेताना अडचणी येणार नाहीत. 

फेक अॅपपासून सावध (Fake Apps)

सध्या डिजीटल युग आहे. यामुळं काही प्लॅटफॉर्मवरुन घरबसल्या कर्ज दिलं जातं, तुम्ही मात्र या जाळ्यात अडकण्यापासून वाचलं पाहिजे. काही अॅप इतके छुपे शुल्क आकारतात की तुम्हाला कर्ज वाढत जातंय हे लक्षात येत नाही. त्यामुळं बँकांच्या विश्वसनीय अॅपवरुन कर्ज काढावं. 

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Gold Silver Rates Today: सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Embed widget