एक्स्प्लोर

LIC Premium Payment: UPI च्या मदतीने भरा एलआयसी प्रीमियम, अशी करा पॉलिसी लिंक

LIC Premium Payment Through UPI: तुम्ही मोबाइलच्या माध्यमातून घरी बसून एलआयसीचा प्रीमियम भरू शकता. पेटीएम आणि फोन पेच्या माध्यमातून प्रीमियम भरू शकता.

LIC Premium Payment Through UPI: देशभरात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (Life Insurance Corporation) कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. एलआयसी (LIC) आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना लागी करते. त्याशिवाय, ग्राहकांच्या सोयीसाठी डिजिटलायझेशनवरही विशेष लक्ष देते. जर, तुम्ही एलआयसी पॉलिसीचा प्रीमियम (LIC Policy Premium) प्रत्यक्ष एलआयसी ऑफिस अथवा बँकेत जाऊन भरत असाल तर आता तुमचा हा त्रास वाचणार आहे. घरी बसून अथवा एलआयसी ऑफिस, बँकेत न जाता एलआयसी पॉलिसी प्रीमियम भरता (Paying LIC Premium) येणार आहे. 

तुम्ही एलआयसी पॉलिसी (LIC Policy Premium Payment by UPI App) प्रीमियम भरू शकता. याआधी  नेट बँकिंग अथवा क्रेडिट/डेबिट कार्डच्या माध्यमातून प्रीमियम भरू शकत होता. आता मात्र, तुम्ही युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. पेटीएम (PayTm) आणि फोन पे अॅपच्या (Phone Pay) माध्यमातून तुम्ही प्रीमियम भरू शकता. 

> पेटीएमच्या (PayTm) माध्यमातून असे भरा प्रीमियम:

1. पहिल्यांदा तुमचे पेटीएम अॅप सुरू करा. 

2. येथे तुम्हाला LIC India चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

3. यानंतर तुम्हाला LIC पॉलिसी क्रमांक भरण्यास सांगितले जाईल. त्यानंतर तुम्ही उर्वरित तपशील भरा.

4. यानंतर तुम्हाला Proceed For Payment पर्यायावर क्लिक करावे लागेल.

5. यानंतर तुम्ही पेमेंटचा पर्याय निवडा.

6. पेमेंट केल्यानंतर, तुमचा LIC प्रीमियम जमा केला जाईल.

7. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या LIC प्रीमियम भरू शकता.

>> फोन पेच्या (Phone Pay) माध्यमातून असे भरा प्रीमियम

1. LIC प्रीमियम भरण्यासाठी, सर्वप्रथम, तुम्ही PhonePe अॅप उघडा.

2. यानंतर तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

3. त्यानंतर LIC प्रीमियम पेमेंट पर्याय निवडा.

4. पुढे तुमचा LIC नंबर आणि ईमेल आयडी एंटर करा आणि कन्फर्म वर क्लिक करा.

5. यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. 

6. तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील भरा.

7. OTP नमूद करून सबमिट करा.

8. यानंतर तुमचा एलआयसी प्रीमियम जमा केला जाईल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  9  नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोलाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
Embed widget